ETV Bharat / sitara

'घाबरू नका, सरकारी नियम पाळा'...  भारत गणेशपुरे यांचे आवाहन - Bharat Ganeshpure news

कोरोनावर मात करण्यासाठी घाबरून न जाता शासनाचे नियम पाळा, असे आवाहन अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले आहे.

Bharat Ganeshpure apeal for awareness about COVID 19
'घाबरू नका, सरकारी नियम पाळा' - भारत गणेशपुरे यांचे आवाहन
author img

By

Published : Mar 20, 2020, 8:43 PM IST

मुंबई - जगभरात पसरत असलेलं कोरोनाचं संकट राज्यातही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी घाबरून न जाता शासनाचे नियम पाळा, असे आवाहन अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले आहे.

'घाबरू नका, सरकारी नियम पाळा' - भारत गणेशपुरे यांचे आवाहन

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदी घोषित केली आहे. त्याला सहकार्य करत घराबाहेर पडू नका आणि स्वत:ची काळजी घ्या. आपल्यावर आलेल्या या महाभयंकर संकटावर आपण मात करू शकतो, तोपर्यंत घरीच थांबा, असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे घरी असलेले कलाकार असा करताहेत वेळेचा उपयोग, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.