ETV Bharat / sitara

अलिबागच्या अपूर्वा ठाकुरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तीसरा क्रमांक - मिस टीन युनिव्हर्स २०१९'

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत २८ वेगवेगळया देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता.

Breaking News
author img

By

Published : Mar 31, 2019, 8:57 PM IST

रायगड - अमेरिकेतील पनामामध्ये आयोजित 'मिस टीन युनिव्हर्स २०१९' या सौंदर्य स्पर्धेमध्ये अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने तीसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेच प्रथम क्रमांक ब्राझील, व्दितीय मेक्सीको तर तीसऱ्या क्रमांकांवर भारताचे नाव कोरले गेले आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत २८ वेगवेगळया देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या २८ स्पर्धकांपैकी १६ स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारसाठी करण्यात आली. त्यामधुन नंतर ६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. अपूर्वा ठाकूर ही दोन्ही विभागामधून अंतिम सहा जणांमध्ये निवडली गेली. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फेऱ्यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने 'मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा २०१९' चा मुकूट जिंकला. दुसऱ्या क्रमांकावर मेक्सीकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या अपूर्वा प्रविण ठाकूर हिची निवड करण्यात आली.

अलिबागच्या अपूर्वा ठाकुरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तीसरा क्रमांक

अपूर्वाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने २०१८ चा 'मिस टीन इंडिया युनीव्हर्सचा' किताब जिंकला होता. अपूर्वा याबाबत प्रतिक्रीया देताना म्हणाली, की 'मिस टीन युनीव्हर्स' या जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, ही भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्याशुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने मी या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला आहे. यावेळी तिने तिचे प्रशिक्षक जसमीत कौर, ठाकूर कुटूंबीय यांच्यासह सर्व रायगडकरांचेही आभार मानले.

Intro:अलिबागची अपूर्वा ठाकुरने जागतीक सौंदर्य स्पर्धेमध्ये पटकावला तिसरा क्रमांक 

प्रथम ब्राझील, व्दितीय मेक्सीको, तृतीय क्रमांकावर भारत 

अमेरिकेतील मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा 2019

रायगड : पनामामध्ये आयोजित मिस टीन युनिव्हर्स 2019 या सौंदर्य स्पर्धेमध्ये अलिबागची मुलगी अपूर्वा ठाकूर ही भारताचे प्रतिनिधित्व करताना जागतीक स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम ब्राझील, व्दीतीय मेक्सीको तर तीसरा क्रमांक भारतासाठी अपूर्वा प्रविण ठाकूर हिने जिंकला आहे. संपूर्ण देशभरातून भारताचे नाव प्रथम तीन क्रमांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वा ठाकूर व तिच्या कुटूंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Body:अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये 28 वेगवेगळया देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या 28 स्पर्धकांपैकी 16 स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारसाठी करण्यात आली. त्यानंतर 6 स्पर्धकांची निवड करण्यातं आली. अपूर्वा ठाकूर या दोन्ही विभागामधून अंतिम सहा जणांमध्ये पोहचली होती. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फे-यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा 2019 चा मुकूट जिंकला. दुस-या क्रमांकावर मेक्सीकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या अपूर्वा प्रविण ठाकूर हिची निवड करण्यांत आली. Conclusion:अपूर्वाला देशभरातून मोठया प्रमाणावर पाठींबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टीन इंडिया युनीव्हर्सचा किताब 2018 मध्ये जिंकला होता. अपूर्वा याबाबत प्रतिक्रीया देताना म्हणाली की मिस टीन युनीव्हर्स या जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायाला मिळाले ही भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्या  शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने मी या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला आहे. अपूर्वा हिने तिला दिलेल्या पाठींब्याबाबत प्रशिक्षक जसमीत कौर, ठाकूर कुटूंबीय यांच्यासह सर्व रायगडकरांचेही आभार मानले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.