ETV Bharat / sitara

ट्रॅफिकमध्ये अडकलेली अनुष्का शर्मा लागली रडायला, व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma crying in traffic jam

अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. यात ती ट्रॅफिकमध्ये फसलेली असून रडताना दिसतेय. या व्हिडिओमधील अनुष्काच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहाण्यासारखे आहेत.

अनुष्का शर्मा
author img

By

Published : Aug 1, 2019, 1:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. यात ती ट्रॅफिकमध्ये फसलेली असून रडताना दिसतेय. हा व्हिडिओ अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर फॅन्ससाठी शेअर केलाय. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, " ट्रॅफिकमध्ये रडत नाही, तुम्ही ?"

या व्हिडिओमधील अनुष्काच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहाण्यासारखे आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. सध्या अनुष्का विराट कोहलीसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करीत आहे.

अनुष्काने विराटसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विराट सध्या वेस्ट इंडिजसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी गेलाय. त्याच्यासोबत अनुष्काही आहे. फ्लोरिडामध्ये दोघेही पोहोचले असून त्यांना चाहत्यांनी घेरले आहे. भारतीय चाहत्यांसोबत अमेरिकन चाहतेही त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घेत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.