ETV Bharat / sitara

वेड्या 'कपूर' बहिणींची ही 'वेडी' माया - कपूर्स भगिणींचे प्रेम

अर्जुन कपूरच्या धाकट्या बहिणीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर जाह्नवी आणि खुशी कपूर या सावत्र बहिणींकडून मिळालेल्या 'लव्ह नोट'चा फोटो शेअर केला.

वेड्या 'कपूर' बहिणींची ही 'वेडी' माया
वेड्या 'कपूर' बहिणींची ही 'वेडी' माया
author img

By

Published : Sep 25, 2021, 10:52 PM IST

मुंबई - जान्हवी, खुशी आणि अंशुला या कपूर सिस्टर्स नेहमी एकमेकींना प्रोत्साहित करीत असतात. एकमेकांना वाढदिवसाची सरप्राइज देण्यापासून ते मदतीला धावून जाण्यापर्यंत त्या मैत्रीपूर्ण वागत असतात. आपल्या भावंडासोबत कसे वागायचे आहे हे त्यांना पक्के माहिती आहे. एकमेकांवर प्रेम व्यक्त करायलाही त्या कसूर सोडत नाहीत.

शनिवारी अंशुलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर जान्हवी, खुशी आणि निशिकी भवानी यांचा 'लव्ह नोट' चा फोटो शेअर केला. अंशुलाने फोटो शेअर करत लिहिले: "दररोज सकाळी माझ्या 3 फेव्हरेट मॅड हेटरमुळे माझ्या चेहऱ्यावर हसू उमटते."

वेड्या 'कपूर' बहिणींची ही 'वेडी' माया
वेड्या 'कपूर' बहिणींची ही 'वेडी' माया

2018 मध्ये जान्हवी आणि खुशीने आई श्रीदेवी गमावल्यानंतर अंशुला आणि अर्जुन कपूरचे त्यांच्या सावत्र बहिणींबाबत असलेले समिकरण बदलले. अर्जुन आणि अंशुलाची आई मोना कपूर 2012 मध्ये कॅन्सरच्या आजारामुळे वारली होती. त्यामुळे या परिस्थिती ही कपूर भावंडे एकमेकांसाठी जीव लावताना दिसतात.

हेही वाचा - परिणीतीने पोस्ट केला मालदिवचा 'सनबर्न्ट' फोटो, प्रियकांची खोचक कॉमेंट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.