ETV Bharat / sitara

नव्या नवरीच्या रुपात खुललं आलियाचं सौंदर्य, फोटो व्हायरल - प्राडा

एका फॅशन डिझायनर हाऊसच्या जाहिरातीसाठी आलियाचा ब्रायडल लूक तयार करण्यात आला होता. आलियाने देखील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

नव्या नवरीच्या रुपात खुललं आलियाचं सौंदर्य, फोटो व्हायरल
author img

By

Published : Sep 1, 2019, 8:34 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिच्या फॅन्स फोलोविंगची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अलिकडेच तिचा 'ब्रायडल लूक' असलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नव्या नवरीच्या रुपात असलेली आलिया खूपच सुंदर दिसत आहे.

एका फॅशन डिझायनर हाऊसच्या जाहिरातीसाठी आलियाचा ब्रायडल लूक तयार करण्यात आला होता. आलियाने देखील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन तिने 'दुल्हन वाली फिलिंग' असे कॅप्शनही दिले आहे. आलियाच्या ब्रायडल लूकवर तिच्या दागिण्यांनीही चार चांद लावले आहेत.

हेही वाचा -म्हणून सोशल मीडियावर शेअर करत असते वर्कआऊट अपडेट, भूमीनं सांगितलं कारण

वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, आलियाने तिच्या आगामी 'सडक २' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तसेच, तिचा 'प्राडा' हा म्यूझिक अल्बमही प्रदर्शित झाला आहे. तिचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटदेखील चर्चेत आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.

हेही वाचा-टायगरच्या रिलेशनशिपबद्दल बहिणीने केला खुलासा; म्हणाली, मी कधी खोटं बोलत नाही

Intro:Body:

AFWA

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.