ETV Bharat / sitara

सिनेमागृहात वाजणार 'बँड बाजा', दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी पहिले पोस्टर लॉन्च - वाजवूया बँड बाजा

'वाजवुया बँड बाजा' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एका विनोदी भूमिकेत दिसणार आहे. तर, मंगेश देसाई देखील महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Vajvuya Band Baja first poster out
सिनेमागृहात वाजणार 'बँड बाजा', दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी पहिले पोस्टर लॉन्च
author img

By

Published : Jan 6, 2020, 9:01 AM IST

मुंबई - प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचा 'वाजवुया बँड बाजा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पुण्यातील 'दगडूशेठ हलवाई गणपती'च्या चरणी या पोस्टरची पहिली प्रत वाहण्यात आली.

निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमवेत चित्रपटातील मुख्य कलाकार मंगेश देसाई, प्रकाश गायकवाड डी. सी. पी पुणे, चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री प्रीतम कागणे हे याप्रसंगी उपस्थित होते. या पोस्टर लॉन्चद्वारे या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

Vajvuya Band Baja first poster out
सिनेमागृहात वाजणार 'बँड बाजा', दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी पहिले पोस्टर लॉन्च

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एका विनोदी भूमिकेत दिसणार आहे. तर, मंगेश देसाई देखील महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची 'ईटीव्ही भारत'ला भेट

'वाजवुया बँड बाजा' हा चित्रपट २० मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे. तर, प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आलेल्या या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकर यांनी केली आहे. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो 'वाजवुया बँड बाजा; या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँद लावले आहेत.

Vajvuya Band Baja first poster out
'वाजवूया बँड बाजा' पहिले पोस्टर

हेही वाचा -नेहा पेंडसेने बांधली लग्नगाठ, पुण्यात दणक्यात पार पडला विवाहसोहळा

तरुणांना आकर्षित करणारा 'वाजवुया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडणारा असा आहे. मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या चालू अफेअरच्या आठवणींत रमायला भाग पाडणारा हा चित्रपट असल्याचे निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा लवकरच छोट्या पडद्यावर

Intro:अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे,अमोल कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' ह्या बहुचर्चित चित्रपटाच पहिलं पोस्टर नुकतंच लाँच झालं. पुण्यातील जागृत देवस्थानात असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी या सिनेमचया पोस्टरची पहिली प्रत वाहिली. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमवेत चित्रपटातील मुख्य कलाकार मंगेश देसाई,प्रकाश गायकवाड डी.सी.पी पुणे, चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री प्रीतम कागणे यांनी देखील या प्रसंगी उपस्थित होते. या पोस्टर लौंचद्वारे 'वाजवूया बँड बाजा' चित्रपटाच्या प्रसिद्धीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

प्रेक्षकांना हसवायला येणारा हा सिनेमा येत्या २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या वेगळ्या प्रयत्नालासुद्धा रसिक-मायबाप तितकंच प्रेम देतील अशी आशा आहे. 

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे  तर प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आलेल्या या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकर यांनी केली आहे. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो 'वाजवूया बँड बाजा; या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावलेत.

संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे. तरुणांना आकर्षित करणारा 'वाजवूया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडेल असा असून मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या करंट अफेअरच्या आठवणींत रमायला भाग पडेल याची निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी खात्री दिली आहे.  Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.