ETV Bharat / sitara

'टीक टॉक'वरची हुबेहुब 'मधुबाला' - priyanka kandwal looks like madhubala

या तरुणीचे हावभाव अगदी मधुबाला यांच्यासारखेच असल्याने तिच्या व्हिडिओला भरभरुन पसंती मिळत आहे.

'टीक टॉक'वरची हुबेहुब 'मधुबाला'
author img

By

Published : Oct 11, 2019, 1:44 PM IST

मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचजण हिट होण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये 'टीक टॉक' या अॅपची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. या अॅपच्या माध्यमातून बरेच जण आपले व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, यामधून काही काही चेहरे हे आपल्यालाही संभ्रम निर्माण करणारे असतात. अशाच एका तरुणीचे टीक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही तरुणी सौंदर्यांची खाण असलेल्या मधुबाला यांच्याप्रमाणेच दिसत असल्याचे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

प्रियांका कांडवाल असे या तरुणीचे नाव आहे. तिने सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे सर्व व्हिडिओ मधुबाला यांच्या गाण्यांवर असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या तरुणीचे हावभाव अगदी मधुबाला यांच्यासारखेच असल्याने तिच्या व्हिडिओला भरभरुन पसंती मिळत आहे.

हेही वाचा -HBD Amitabh Bachchan: आजच्या तरुणाईलाही लाजवतील 'असे' बिग बींचे ५ लूक्स

प्रियांकाला आता टीकटॉकची मधुबाला म्हणूनही ओळखलं जात आहे. लवकरच ती एका मालिकेतही झळकणार आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीप्रमाणे दिसणारी प्रियांका एकटीच नाही. यापूर्वीही बॉलिवूडच्या अभिनेत्रींप्रमाणे दिसणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मध्यंतरी, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षीत, करिश्मा कपूर, करिना कपूर यांच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणींचेही व्हिडिओ समोर आले होते.

हेही वाचा -चाहत्यांचं प्रेम पाहुन भारावले 'बिग बी', सोशल मीडियावर मानले आभार

Intro:Body:

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका, प्रणिती शिंदेंचे मतदारांना आवाहन

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.