ETV Bharat / sitara

'बागी ३'च्या सेटवरील टायगरची पहिली झलक, शेअर केला फोटो - tiger shroff latest news

टायगर आपल्या अभिनयासोबत डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. तरुणाईसाठी तो फिटनेस आयकॉन आहे. त्यामुळेच 'बागी ३' मध्येही त्याचा दमदार फिटनेस पाहायला मिळणार आहे.

'बागी ३'च्या सेटवरील टायगरची पहिली झलक, शेअर केला फोटो
author img

By

Published : Nov 19, 2019, 5:00 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा अ‌ॅक्शन हिरो टायगर श्रॉफच्या दमदार अभिनयाची झलक 'वॉर' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. आता या चित्रपटानंतर टायरगरचा 'बागी ३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगरने या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टायगर आपल्या अभिनयासोबत डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. तरुणाईसाठी तो फिटनेस आयकॉन आहे. त्यामुळेच 'बागी ३' मध्येही त्याचा दमदार फिटनेस पाहायला मिळणार आहे. याच फिटनेसची झलक त्याने शेअर केलेल्या फोटोमध्येही पाहायला मिळते.

हेही वाचा -पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'

चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटातही त्याचे काही अ‌ॅक्शन सिन्स राहणार आहेत. 'बागी' आणि 'बागी २' चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे 'बागी ३' साठीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. श्रद्धाने 'बागी'मध्ये त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. अभिनेता रितेश देशमुखचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. अहमद खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'बेईंग स्ट्राँग' म्हणत सलमान खानने दिले फिटनेसचे धडे

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.