ETV Bharat / sitara

सलमान, कॅटरिनासोबत सुनिल ग्रोव्हर..,'विलायती' खान खूश हुआ..! - Salman

सलमान खानच्या लाखो फॅन्सपैकी एक सुनिल ग्रोव्हर देखील आहे. सल्लूमियाँसोबत फोटो काढण्याचा मोह तो रोखूच शकत नाही. यावेळी त्याने शेअर केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे.

सलमान, कॅटरिनासोबत सुनिल ग्रोव्हर
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:08 PM IST

मुंबई - सलमान खानचा 'भारत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवतोय. यामुळे त्याचे फॅन्सही खूश आहेत. या फॅन्समध्ये एक आहे 'भारत'मधील सहकलाकार, अर्थात कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर. तो सलमानसोबत फोटो काढण्याची एकही संधी दवडत नाही. अलिकडे त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला सलमानसोबतचा एक फोटो बराच चर्चेत आहे.

या फोटोत सलमान खानने काळ्या रंगाचा टी शर्ट घातलाय, तर सुनिलने काळ्या रंगाचा कोट परिधान केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुनिल लिहितो, ''माझ्यासाठी एक फॅन मुव्हमेंट.''

सुनिल ग्रोव्हरचा हा फोटो फॅन्सना खूपच आवडलाय. त्याला भरपूर कॉमेंट्सही मिळत आहेत. त्याच बरोबर सुनिलने कॅटरिना कैफसोबत काढलेला फोटोही चर्चेत आहे.

'भारत' चित्रपटात सुनिल ग्रोव्हरने विलायती खान ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याची भूमिका लोकांना खूप आवडत आहे. या अगोदर सुनिल अक्षय कुमारसोबत 'गब्बर' या चित्रपटात झळकला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.