ETV Bharat / sitara

गर्लफ्रेंडला भेटण्साठी मदत मागणाऱ्याला सोनू सूदने दिले मिश्किल उत्तर - गर्लफ्रेंडला भेटण्साठी मदत

अलिकडेच अजय देवगणनेही सोनू सूदच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावरून कौतुक केले आहे. अजयने ट्वीटमध्ये लिहिले आहे, की ''परप्रांतीय मजुरांना सुखरुप घरी नेण्याचे काम अनुकरणीय आहे. सोनू, तुला खूप शक्ती मिळूदे.''

Sonu Sood
सोनू सूद
author img

By

Published : May 26, 2020, 6:23 PM IST

मुंबई - अभिनेता सोनू सूदने परप्रांतिय मजुरांना त्यांच्या घरी परण्यासाठी मदतीचा मोठा हात पुढे कोलाय. यामुळे अनेक मजुर त्यांच्या घरी कुटुंबीयांना भेटू शकणार आहेत. अशावेळी एका यूजरने त्याला आपल्या बिहारमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची भेट घडवून आणण्याची विनंती केलीय. त्याच्या या प्रश्नाला सोनूनेही मिश्किल उत्तर दिले आहे.

  • थोड़े दिन दूर रह के देख ले भाई .. सच्चे प्यार की परीक्षा भी हो जाएगी । 😂 https://t.co/mD7JEMgD3q

    — sonu sood (@SonuSood) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंगळवारी एका ट्विटर युजरने सोनू सूदला लिहिले, ''भैय्या, गर्लफ्रेंडची भेट घवून आणा. बिहारला जायाचं आहे.'' याला उत्तर देताना सोनूने लिहिलंय, ''थोडे दिवस दूर राहून बघ भाऊ, खऱ्या प्रेमाची परिक्षाही होऊन जाईल.'' सोनू सूद सध्या परप्रांतिय मजुरांना घरी परत जाण्यासाठी मोठी मदत करीत आहे. त्याच्या या कार्याची दखल सर्व मीडियाने गेतली आहे. त्याचे कौतुकही सर्वत्र होत आहे.

एका आघाडीच्या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, ''हा माझ्यासाठी खूप भावनिक प्रवास आहे. हे मजुर आपल्या घरापासून दूर आहेत ाणि घरी परतण्यासाठी चालत चालले आहेत हे पाहताना ह्रदयाला वेदना होतात. जोपर्यंत शेवटचा मजूर त्याच्या घरी परतत नाही तोपर्यंत मी त्यांना मदत करणार आहे. हे माझ्या ह्रदयाच्या खूप जवळचे आहे आणि यासाठी मी सर्वस्व देईन.''

अलिकडेच अजय देवगणनेही सोनू सूदच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावरुन कौतुक केले आहे. अजयने ट्वीटमध्ये लिहिले आहे, की ''परप्रांतीय मजुरांना सुखरुप घरी नेण्याचे काम अनुकरणीय आहे. सोनू, तुला खूप शक्ती मिळूदे.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.