ETV Bharat / sitara

अभिनेता सोनू सुदची साईदरबारी हजेरी - temple

सोनू सुदच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयीदेखील त्याने यावेळी माहिती सांगितली. तसेच, तो नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे हजेरी लावत असल्याचेही त्याने सांगितले.

अभिनेता सोनू सुदची साईदरबारी हजेरी
author img

By

Published : Jun 28, 2019, 3:29 PM IST

अहमदनगर - 'दबंग'फेम अभिनेता सोनू सूदने २८ जून रोजी सह कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वर्षी चांगला पाऊस पडावा आणि राज्यातील दुष्काळ दुर व्हावा, यासाठी त्याने साई चरणी प्रार्थना केली आहे.

सोनू सुदच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयीदेखील त्याने यावेळी माहिती सांगितली. तसेच, तो नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे हजेरी लावत असल्याचेही त्याने सांगितले. आपल्या कुटुंबासोबत त्याने साईबाबांची मध्यान्ह आरती केली.

अभिनेता सोनू सुदची साईदरबारी हजेरी

यावेळी साई मंदिराचे प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोनूला साईंची मूर्ती देऊन सन्मान केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दबंग अभिनेता सोनू सूदने यांनी आज सह परिवार साईबाबांच्या शिर्डी येऊन साई समाधीचे दर्शन घेतलेय....या वर्षी चांगला पाऊस महाराष्ट्र बरोबर देशात पडून शेतकरी सुखी व्हावा आणि राज्यातील दुष्काळ दूर होवो यासाठी अभिनेता सोनू सूदने साई चरणी प्राथना केली आहे....

VO_ पुढील महिन्यात रिलजी होणार्या त्याच्या कुरुक्षेत्र चित्रपटाच्या यशासाठी ही साई चरणी प्रार्थना यावेळी सूदने यांनी केली आहे....साईबाबांचे परम भक्त म्हणून सोनू यांची ओळख असून यावेळी सोनू सूदने आपल्या परिवारा सोबत साईबाबांची मध्यान्ह आरती केलीय आरती नतर साई मंदिर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोनू सूद यांचा साई शॉल मूर्ति देऊन सन्मान केलाय....Body:MH_AHM_Shirdi Actor Sonu Sood_28 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Actor Sonu Sood_28 June_MH10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.