ETV Bharat / sitara

सोनाक्षी सिन्हाचा अ‌ॅक्शन अवतार, शेअर केला थ्रोब‌ॅक व्हिडिओ

author img

By

Published : Jan 13, 2020, 8:42 PM IST

सोनाक्षीच्या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत तिला आणखी एका अ‌ॅक्शन चित्रपटाची मागणी केली आहे.

Sonakshi Sinha Share Throwback video from Force 2
सोनाक्षी सिन्हाचा अ‌ॅक्शन अवतार, शेअर केला थ्रोब‌ॅक व्हिडिओ

मुंबई - 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अलिकडेच सलमान खानसोबत 'दबंग ३' या चित्रपटात भूमिका साकारली. 'दबंग' प्रमाणेच 'दबंग ३' मध्येही तिने साकारलेली 'रज्जो'ची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. सोनाक्षीने बऱ्याच अ‌ॅक्शन चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर तिने आपला एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सोनाक्षीने २०१६ साली स्पॉय अ‌ॅक्शन थ्रिलर असलेला 'फोर्स २' या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचाही अ‌ॅक्शन अंदाज पाहायला मिळाला. याच चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

हेही वाचा -'तुफान' चित्रपटानंतर फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया

'फोर्स २' आणि 'अकिरा' चित्रपटातून सोनाक्षीने आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडली होती. त्यामुळे चाहत्यांनाही पुन्हा एकदा सोनाक्षीला अ‌ॅक्शन अवतारात पाहायचे आहे.

हेही वाचा -मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

Intro:Body:

Sonakshi Sinha Share Throwback video from Force 2

Sonakshi Sinha video from Force 2, sonakshi sinha in action film, Sonakshi teases fans with action-packed video, Sonakshi Sinha Share Throwback video, सोनाक्षी सिन्हाचा अ‌ॅक्शन अवतार, सोनाक्षी सिन्हाचा थ्रोब‌ॅक व्हिडिओ

सोनाक्षी सिन्हाचा अ‌ॅक्शन अवतार, शेअर केला थ्रोब‌ॅक व्हिडिओ

मुंबई - 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अलिकडेच सलमान खानसोबत 'दबंग ३' या चित्रपटात भूमिका साकारली. 'दबंग' प्रमाणेच 'दबंग ३' मध्येही तिने साकारलेली 'रज्जो'ची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. सोनाक्षीने बऱ्याच अ‌ॅक्शन चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर तिने आपला एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

सोनाक्षीने २०१६ साली स्पॉय अ‌ॅक्शन थ्रिलर असलेला 'फोर्स २' या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचाही अ‌ॅक्शन अंदाज पाहायला मिळाला. याच चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. 

'फोर्स २' आणि 'अकिरा' चित्रपटातून सोनाक्षीने आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडली होती. त्यामुळे चाहत्यांनाही पुन्हा एकदा सोनाक्षीला अ‌ॅक्शन अवतारात पाहायचे आहे. 

सोनाक्षीच्या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत तिला आणखी एका अ‌ॅक्शन चित्रपटाची मागणी केली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.