ETV Bharat / sitara

'मरजावां' चित्रपटातील सिद्धार्थ - रितेशचा नवा लूक, पाहा फोटो - rakul preet

मिलाप मिलन झवेरी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेततर, टी-सीरिझच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

'मरजावां' चित्रपटातील सिद्धार्थ - रितेशचा नवा लूक, पाहा फोटो
author img

By

Published : Sep 23, 2019, 11:49 AM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख दोघेही 'एक विलन' चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 'मरजावां' चित्रपटात दोघेही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटातील सिद्धार्थ आणि रितेशचा नवा लूक समोर आला आहे.

मिलाप मिलन झवेरी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, टी-सीरिझच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ८ नोव्हेबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अभिनेत्री रकुल प्रित सिंग ही देखील या चित्रपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वीही सिद्धार्थ आणि रितेशचे दोन लूक प्रदर्शित करण्यात आले होते.

हेही वाचा -'सैरा' चित्रपटातील तम्मन्नाची खास झलक, शेअर केला व्हिडिओ

'मरजावां' चित्रपटानंतर सिद्धार्थ 'शेरशाहं' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. तर, रितेश देशमुख 'बागी ३' आणि 'हाऊसफूल ४' या चित्रपटात झळकणार आहे.

'एक विलन' चित्रपटानंतर दोघांनाही एकत्र पाहता येणार असल्याने चाहत्यांनाही 'मरजावां' चित्रपटाची आतुरता आहे.

हेही वाचा -रंगभूमीसाठी प्रत्येकाने मेहनतीनं काम करणं महत्वाचं - विक्रम गोखले

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.