ETV Bharat / sitara

शाहरुखचा वाढदिवस : 'मन्नत' बाहेर चाहत्यांचा जलवा - Jannat bungalow latest news

मन्नत बंगल्याच्या बाहेर भर पावसात शाहरुखच्या फॅन्सची तोबा गर्दी झाली होती. शाहरुखने चाहत्यांना अभिवादन करत शुभेच्छा स्वीकारल्या.

शाहरुखचा वाढदिवस
author img

By

Published : Nov 2, 2019, 4:00 PM IST

Updated : Nov 2, 2019, 4:26 PM IST

रोमान्सचा किंग समजल्या जाणाऱ्या शाहरुखचा आज ५४ वा वाढदिवस आहे. शुक्रवारी रात्री मन्नत बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी भरपावसात गर्दी केली होती...

खूप लाबून लांबू किंग खानची एक झलक पाहण्यासाठी जमलेले फॅन्स... प्रतीक्षा करत होते त्याची एक झलक पाहण्यासाठी...पोलिसांवरही ताण आला होता... चाहत्यांना आवरणे त्यांना अवघड होऊन बसलं...भरपावसात फॅन्सचा उत्साह मात्र कमी होताना दिसत नव्हता...

शाहरुखचा वाढदिवस

बऱ्याच प्रतीक्षेनंतर शाहरुख खान मन्नत बंगल्या बाहेर आला आणि त्याने चाहत्यांचे अभिवादन करत शुभेच्छा स्वीकारल्या...यावेळी फॅन्सचा जोश शिगेला पोहोचला होता....

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.