ETV Bharat / sitara

शबाना-जावेद यांच्या लग्नाला ३६ वर्ष पूर्ण, फोटो शेअर करुन सांगितले नात्याचे रहस्य - Actress Shabana Azmi

अभिनेत्री शबाना आझमी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांच्या विवाहाला आज ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षातही आपल्यातली मैत्री संपली नसल्याचे त्यांनी म्हटलंय.

shabana-javed
शबाना-जावेद
author img

By

Published : Dec 9, 2020, 4:26 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आपल्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. यानिमित्ताने त्यांनी पती जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यांच्यात असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे त्यांचे संबंध दृढ बनल्याचेही त्यांनी म्हटलंय.

शबाना आझमीने फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री शबाना पतीकडे झुकली असून दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसत आहे.

शबाना यांना म्हटलंय, "यावर्षी ९ डिसेंबरला आमच्या लग्नाला ३६वर्षे पूर्ण होतील. जावेद म्हणतात की शबाना आणि मी इतके चांगेल मित्र आहोत की लग्न करूनही आमची मैत्री संपू शकली नाही!"

हेही वाचा -२०२० : बिग बी, बिग बॉस आणि दिल बेचारा यावर केले गेले सर्वाधिक ट्विट

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे ९ डिसेंबर १९८४ रोजी लग्न झाले होते. पहिल्या पत्नी आणि पटकथा लेखक हनी इराणीपासून विभक्त झाल्यानंतर अख्तर यांचे लग्न झाले.

हेही वाचा - एकता कपूर १०० प्रेरणादायी लीडर्सच्या यादीत समाविष्ठ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.