ETV Bharat / sitara

'बस्ता' सिनेमातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रदर्शित

'फुल झुलत्या येलीचं' या गाण्यात सायली आणि अक्षय टांकसाळे यांची खास केमेस्ट्री पाहायला मिळते.

Sayali Sanjeev Starer full jhultya Yelicha by Ajay gogavale in Basta
'बस्ता' सिनेमातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Feb 11, 2020, 12:42 PM IST

मुंबई - श्रवणीय चाल, हळुवार संगीत असलेलं 'फुल झुलत्या येलीचं हे 'बस्ता' चित्रपटातलं गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. अजय गोगावले यांच्या बहारदार आवाजातलं हे गाणं रसिकांची दाद मिळवत आहे.

लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार 'बस्ता' चित्रपटातून ३ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलं आहे. अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा -सोनाली कुलकर्णीचा व्हॅलेन्टाईन व्हॅकेशन मूड, पाहा फोटो

'फुल झुलत्या येलीचं' या गाण्यात सायली आणि अक्षय टांकसाळे यांची खास केमेस्ट्री पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत आहे. तर, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीवसोबतच अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट आहे.

हेही वाचा -तब्बल १० वर्षांच्या विश्रांतीनंतर सुष्मिता सेनचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन

'बस्ता' या चित्रपटातून एका लग्नाची गोष्ट पहायला मिळणार आहे. तसंच चित्रपटाचं संगीत हेही खास वैशिष्ट्य ठरणार आहे.

Intro:श्रवणीय चाल, हळुवार संगीत असलेलं फुल झुलत्या येलीचं हे 'बस्ता' चित्रपटातलं गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. अजय गोगावले यांच्या बहारदार आवाजातलं हे गाणं रसिकांची दाद मिळवत आहे.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपट ची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. 

"बस्ता" या चित्रपटातून एका लग्नाची गोष्ट पहायला मिळणार असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट झालं आहे. तसंच चित्रपटाचं संगीत हेही खास वैशिष्ट्य ठरणार आहे. या पूर्वी सादर केलेल्या पारंपरिक गवळणीनंतर नवं प्रेम गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.

https://youtu.be/n8yldd6FBTsBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.