ETV Bharat / sitara

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला मिळणे काळाची गरज - सागर देशमुख - vyakti ki walli

येत्या १४ एप्रिलपासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी सागरने विशेष तयारी केली आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला मिळणे काळाची गरज - सागर देशमुख
author img

By

Published : Apr 13, 2019, 8:30 AM IST

मुंबई - संपूर्ण मानवजातीला समानतेची शिकवण देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आता लवकरच छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत त्यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. अभिनेता सागर देशमुख या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारत आहे.
अलिकडेच या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण मुंबईत पार पडले. यावेळी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी विराज मुळे यांनी त्याच्याशी संवाद साधला...

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला मिळणे काळाची गरज - सागर देशमुख
येत्या १४ एप्रिलपासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी सागरने विशेष तयारी केली आहे. सध्या तो दिल्लीतील जेएनयूमधील प्राध्यापक सुखदेव थोरात यांचे लेक्चर्स एकतोय. याव्यतिरीक्त 'आंबेडकरांचे विनोद' हे एक वेगळं पुस्तक आवर्जून वाचत असल्याचे त्याने सांगितले आहे. ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी खात्रीही त्याने दिली आहे. या मालिकेपूर्वी सागर 'भाई व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात 'पु. ल. देशपांडे' यांच्या भूमिकेत दिसला. आता त्याच्या बाबासाहेबांच्या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Intro:संबंध मानवजातीला समानतेची शिकवण देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आता लवकरच छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' याच नावाने ही नवीन मालिका सुरू होत आहे.
'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमात पु ल देशपांडे यांनी भूमिका सकारल्यानंतर अभिनेता सागर देशमुख हा या मालिकेत बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारतोय. नुकतंच या मालिकेच्या प्रोमोच चित्रीकरण मुंबईत पार पडलं. त्यावेळी आमचा प्रतिनिधी विराज मुळे यांनी त्याच्याशी संवाद साधला.

सागर या भूमिकेची विशेष तयारी करत असून दिल्लीतील जेएनयु मधील प्रदयापक सुखदेव थोरात यांची लेक्चर्स तो ऐकतोय. त्याशिवाय धनंजय किर यांनी लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकर यांच चरित्र त्याने वाचलंय. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांचे विनोद हे एक वेगळं पुस्तक आवर्जून वाचत असल्याचं त्याने सांगितलंय.

येत्या 14 एप्रिल म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच निमित्त साधून ही मालिका आपल्या भेटीला येतीये. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती नक्की आवडेल अशी खात्री सागरने ई टीव्ही भारतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.