ETV Bharat / sitara

Rhea in alibag : रिया चक्रवर्ती अलिबागमध्ये सुट्टीचा घेत आहे आनंद - रिया चक्रवर्ती चेहरे चित्रपट

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea chakraborty enjoying alibag holiday) सध्या अलिबागमध्ये सुट्टया घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच रियाने इन्स्टाग्रामवर अलिबागमधील सुटय़ांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Rhea chakraborty
Rhea chakraborty
author img

By

Published : Jan 23, 2022, 4:18 PM IST

अलिबाग - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे 'रिया चक्रवर्ती'. मात्र रिया आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रियाने इन्स्टाग्रामवर अलिबागमधील सुटय़ांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

यात तिने तिच्या हॉलिडे होमची झलक दाखवली आहे. त्यासोबतच ती तिच्या सुटय़ा छान एन्जॉय करत असल्याचेही दिसत आहे. रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओ ती अलिबागमधील एका व्हिलामध्ये असल्याचे दिसत आहे.अलिबागमध्ये रिया चक्रवर्ती ज्या व्हिलामध्ये सुट्टी घालवत आहे. त्या व्हिलामध्ये ६बेडरूम आहेत. त्यासोबत लॉन आहे. विशेष म्हणजे या व्हिलाला एक स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे. दरम्यान, रिया चक्रवर्ती राहत असलेल्या तो व्हिला प्रशस्त आहे. यातील प्रत्येक खोलीचे एका रात्रीचे भाडे ३२ हजार ५०० रुपये आहे. याव्यतिरिक्त . रिया गेल्यावषी 'चेहरे' चित्रपटात दिसली होती. यात अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा आणि इमरान हाश्मी यांनी भूमिका केल्या होत्या.

हेही वाचा - Netflix Challenge : दिशा पटानीचा 'ये काली-काली आंखें' वरील डांसचा व्हिडीओ शेअर करत, नेटफ्लिक्सने प्रेक्षकांना दिले 'हे' चॅलेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.