ETV Bharat / sitara

'धकधक गर्ल'सोबत 'देसी गर्ल'चा धमाल 'पिंगा', पाहा व्हिडिओ - pinga song

माधुरी दिक्षीतच्या नृत्याचीही प्रेक्षकांवर भूरळ पाहायला मिळते. त्यामुळे या कार्यक्रमात दोघींचाही धमाल डान्स पाहायला मिळणार आहे. देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्यावरही दोघींनी ठेका धरला होता.

'धकधक गर्ल'सोबत 'देसी गर्ल'चा धमाल 'पिंगा', पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:37 AM IST

मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. लवकरच ती 'डान्स दिवाने' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये ती माधुरी दिक्षीतसोबत 'पिंगा' गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.

माधुरी दिक्षीतच्या नृत्याचीही प्रेक्षकांवर भूरळ पाहायला मिळते. त्यामुळे या कार्यक्रमात दोघींचाही धमाल डान्स पाहायला मिळणार आहे. देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्यावरही दोघींनी ठेका धरला होता.

हेही वाचा -'आराधना' गोल्डन जुबली: 'असा' चित्रपट ज्याने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलला

येत्या ११ ऑक्टोबरला प्रियांका चोप्राचा 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर फरहान अख्तर,झायरा वासीम दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांकाने झायराच्या आईची भुमिका केली आहे.

शोनाली बोस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'बोले चूडिया'चा टीजर प्रदर्शित...पाहा नवाजुद्दीनचा रोमँटीक अंदाज..

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.