ETV Bharat / sitara

आज महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला - प्रविण तरडे

author img

By

Published : Nov 23, 2019, 1:03 PM IST

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या मागच्या वर्षी २३ नोव्हेंबरलाच 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज बरोबर एका वर्षानंतर २३ नोव्हेंबरलाच महाराष्ट्राच्याही सत्तास्थापनेचा प्रश्न सुटला. त्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे.

'आज महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला' - प्रविण तरडे

मुंबई - राज्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेले सतानाट्य आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीने आटोक्यात आले आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर, राजकिय वर्तुळासोबतच कलाविश्वातही चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आज महाराष्ट्र पॅटर्न रिलीज झाला, असे म्हटले आहे.

सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांचे सत्र रंगताना दिसत आहे. राजकारणाला मिळालेलं हे अनाकलनीय वळण पाहून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

Pravin Tarde share post on Maharashtra Politics

key words - #MaharashtraPolitics, #MaharashtraGovtFormation,#Devendrafadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, pravin tarde on Maharashtra Politic, mulshi pattern completes one year

'आज महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला' - प्रविण तरडे

मुंबई - राज्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेले सतानाट्य आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीने आटोक्यात आले आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर, राजकिय वर्तुळासोबतच कलाविश्वातही चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आज महाराष्ट्र पॅटर्न रिलीज झाला, असे म्हटले आहे.

सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांचे सत्र रंगताना दिसत आहे. राजकारणाला मिळालेलं हे अनाकलनीय वळण पाहून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आहेत.

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या मागच्या वर्षी २३ नोव्हेंबरलाच 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज बरोबर एका वर्षानंतर २३ नोव्हेंबरलाच महाराष्ट्राच्याही सत्तास्थापनेचा प्रश्न सुटला. त्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.