ETV Bharat / sitara

पूजा भट्टला इन्स्टाग्रामवर मिळत आहेत महिलांकडून धमक्या, अकाऊंट केले खासगी - जा भट्टने इंस्टाग्राम अकाउंट खासगी केले

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर भट्ट कुटुंबाला पत्र लिहिले आहे. त्याचवेळी अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट खासगी केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर भट्ट कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्यांबरोबरच सोशल मीडियावर धमक्या मिळत आहेत आणि म्हणूनच पूजा भट्टने तिचे इंस्टाग्राम अकाउंट खासगी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pooja Bhatt
पूजा भट्ट
author img

By

Published : Aug 21, 2020, 8:01 PM IST

मुंबई - पूजा भट्ट हिने इन्स्टाग्रामवर महिलांकडून सायबर छळाची तक्रार केली आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर पूजाने आपले अकाऊंटही खासगी केले आहे.

पूजाने लिहिले की, "हिंसाचार / शिवीगाळ करीत धमकी देणारे लोक, धमकी देत म्हणातात की तुम्ही मरुन का नाही जात आहात, असे वाटते की इन्स्टाग्रामवर ही एक प्रथा बनली आहे. तक्रार करायला गेले तर इन्स्टाग्रामवर अधिकवेळा असे उत्तर देते की, असी तक्रार त्यांच्या नियमांत बसत नाही. ट्विटरवर याहून अधिक चांगले, उत्तम गाईडलाइन्स आहेत."

  • People threatening violence/hurling abuse,suggesting you die seems to have become a norm on @instagram when reported, #Instagram mostly responds saying that the conduct does not go against their guidelines & suggests you block them. #Twitter has far better standards/guidelines https://t.co/nCRNueGBFn

    — Pooja Bhatt (@PoojaB1972) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पूजा भट्टने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन दोन वेगवेगळ्या ट्विटमधून सांगितले की, ''याहून वाईट गोष्ट ही आहे की जास्तीत जास्त मेसेजीस हे शिव्या देणारे आहेत आणि महिलांकडून पाठवले जातात. जा मारुन जा किंवा तू स्वतःला मारुन का टाकत नाहीस, असे हे मेसेज असतात. इन्स्टाग्रामवर अशा प्रकारचा छळ करणे हा गुन्हा आहे.''

आपल्याला माहिती असेल की 'सड़क 2' च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक मिळालेले होते. यासोबत चित्रपटातील गाण्यांचीही तीच अवस्था होती. यावर पूजाने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ''यामुळे काहीच फरक पडत नाही."

त्याचबरोबर सायबर गुंडगिरीला बळी पडणार्‍या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनीही त्याविरोधात आवाज उठविला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.