ETV Bharat / sitara

थुकरटवाडीत अवतरली 'पानिपत'ची टीम, आशुतोष गोवारीकरांनी केलं अरविंद जगताप यांचं कौतुक - थुकरटवाडीत अवतरली 'पानिपत'ची टीम

'पानिपत' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री किर्ती सेनॉन आणि संगीतकार अजय-अतुल हजेरी लावणार आहेत.

Panipat team promotion in chala hawa yeu dya programme
थुकरटवाडीत अवतरली 'पानिपत'ची टीम, आशुतोष गोवारीकरांनी केलं अरविंद जगताप यांचं कौतुक
author img

By

Published : Nov 30, 2019, 3:13 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची बरीच लोकप्रियता आहे. त्यामुळे बॉलिवूडचे कलाकारही आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थुकरटवाडीत येत असतात. येत्या आठवड्यात ‘पानिपत’ या चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमात येणार आहे. त्यासाठी 'चला हवा येऊ द्या'च्या थुकरटवाडीत एकच दंगा पाहायला मिळणार आहे.

'पानिपत' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री किर्ती सेनॉन आणि संगीतकार अजय-अतुल हजेरी लावणार आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' या चित्रपटावर एक विनोदी स्किट सादर केलं. तसेच 'पानिपत'चा 'विश्वास' या विषयावर सद्य परिस्थिती आणि चालू घडामोडींवर आधारित एक ज्वलंत पत्र पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे सादर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -'विक्की वेलिंगकर'चं 'डा रा डिंग डिंग ना' हे दुसरं गाणं प्रदर्शित

त्याने सादर केलेलं ते पत्र ऐकून आशुतोष गोवारीकर भारावून गेले. इतकंच नव्हे तर त्यांनी या पत्राला दाद देत अरविंद जगताप ज्यांनी हे पत्र लिहिलं त्यांचं देखील खूप कौतुक केलं. येत्या आठवड्यात हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा -ऑस्कर अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांच्या भारत भेटीवर येणार पुस्तक

Intro:ईपिके लिंक - व्ही ट्रान्स्फर लिंक असल्याने फुटेज डाउनलोड करून मग वापरावे लागेल.
https://apc01.safelinks.protection.outlook.com/?url=https%3A%2F%2Fprotect-eu.mimecast.com%2Fs%2FuOP0CkrJWHqLoPNHQR3DC&data=02%7C01%7Cpurshottam.gokhale%40zee.esselgroup.com%7C6c1b4477e17c474921c708d774bfee12%7C56bd48cdf31249e8b6c77b5b926c03d6%7C1%7C1%7C637106240005834307&sdata=gsiFkdFWvm1THdB5Y0HhXmHhqZsdDwW2QzurmUU8hcg%3D&reserved=0

येत्या आठवड्यात थुकरट वाडीत ‘पानिपत’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री कीर्ती सनन आणि संगीतकार अजय-अतुल हजेरी लावणार आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' या चित्रपटावर एक विनोदी स्किट सादर केलं. तसेच पानिपतचा 'विश्वास' या विषयावर सद्य परिस्थिती आणि चालू घडामोडींवर आधारित एक ज्वलंत पत्र पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे याने वाचलं. ते पत्र ऐकून आशुतोष गोवारीकर भारावून गेले. इतकंच नव्हे तर त्यांनी या पत्राला दाद देत अरविंद जगताप ज्यांनी हे पत्र लिहिलं त्यांचं देखील खूप कौतुक केलं.

चला हवा येऊ द्या च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' या चित्रपटावर एक विनोदी स्किट सादर केलं. या स्किटला आशुतोष गोवारीकर यांनी भरभरून दाद दिली. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.