ETV Bharat / sitara

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नवाजुद्दीन - अथियाच्या 'मोतीचूर चकनाचूर'चा ट्रेलर प्रदर्शित - मोतीचूर चकनाचूर

अथिया पहिल्यांदाच नवाजुद्दीनसोबत पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये दोघांचीही हटके केमेस्ट्री पाहायला मिळते.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नवाजुद्दीन - अथियाच्या 'मोतीचूर चकनाचूर'चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Oct 11, 2019, 5:19 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आगामी 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अथिया पहिल्यांदाच नवाजुद्दीनसोबत पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये दोघांचीही हटके केमेस्ट्री पाहायला मिळते.

हेही वाचा -नवाज-आथियाचा 'मोतीचूर चकनाचूर' वादाच्या भोवऱ्यात, ट्रेलर रिलीजला कोर्टाने केली मनाई

अथिया शेट्टीला विदेशात जायचं असतं. याच कारणासाठी ती नवाजुद्दीनसोबत लग्न करते. मात्र, लग्नानंतर तिला कळंत, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात त्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -काळजाचा ठोका चुकवणारा 'घोस्ट'चा नवा ट्रेलर प्रदर्शित

Intro:Body:

Ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.