ETV Bharat / sitara

'रॉमकॉम' सिनेमाचे अनोखे थ्रीडी पोस्टर सोशल मीडियावर लाँच - ROMCOM 3D poster

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक प्रयोग झाले. मात्र, रॉमकॉंम हा चित्रपट त्यात वेगळा ठरला आहे. या चित्रपटामुळे मराठीत पहिल्यांदा थ्रीडी पोस्टरचा प्रयोग करण्यात आला आहे.

'रॉमकॉम' सिनेमाचे अनोखे थ्रीडी पोस्टर
author img

By

Published : Sep 19, 2019, 5:55 PM IST

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी "रॉमकॉम" या चित्रपटाची निर्मिती केली असून सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुशील शर्मा हे सहनिर्माते आहेत. रेमोलो एंटरटेन्मेंटच्या मोहन सचदेव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम हा चित्रपट नावाप्रमाणेच रॉमकॉम आहे. राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात कलाकार कोण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

ROMCOM 3D poster
'रॉमकॉम' सिनेमाचे अनोखे थ्रीडी पोस्टर

It's Social Time हे या चित्रपटाचे डिजीटल मार्केटिंग सांभाळत असून त्यांच्याच संकल्पनेतून या चित्रपटाचे थ्रीडी पोस्टर तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत थ्रीडी पोस्टरचा प्रयोग हॉलिवूडमध्ये आणि हिंदी चित्रपटांत करण्यात आला आहे. मात्र, मराठी चित्रपटांनी हा प्रयोग केला नव्हता. ती उणीव "रॉमकॉम" या चित्रपटानं भरून काढली आहे. या अनोख्या थ्रीडी प्रयोगामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाली असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Intro:
मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक प्रयोग झाले. मात्र, रॉमकॉंम हा चित्रपट त्यात वेगळा ठरला आहे. या चित्रपटामुळे मराठीत पहिल्यांदा थ्रीडी पोस्टरचा प्रयोग करण्यात आला आहे.

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी "रॉमकॉम" या चित्रपटाची निर्मिती केली असून सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुशील शर्मा हे सहनिर्नाते आहेत.रेमोलो एंटरटेन्मेंटच्या
मोहन सचदेव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम हा चित्रपट नावाप्रमाणेच रॉमकॉम आहे. राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात कलाकार कोण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

It's Social Time हे या चित्रपटाचे डिजीटल मार्केटिंग सांभाळत असून त्यांच्याच संकल्पनेतून या चित्रपटाचे थ्रीडी पोस्टर तयार करण्यात आले आहे.आतापर्यंत थ्रीडी पोस्टरचा प्रयोग हॉलिवूडमध्ये आणि हिंदी चित्रपटांत करण्यात आला आहे. मात्र, मराठी चित्रपटांनी हा प्रयोग केला नव्हता. ती उणीव "रॉमकॉम" या चित्रपटानं भरून काढली आहे. या अनोख्या थ्रीडी प्रयोगामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाली असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.