ETV Bharat / sitara

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांची कोरोना व्हायरस विरुध्दच्या लढाईसाठी मदत - Madhuri Dixit Nene

माधुरी दीक्षित नेने आणि त्यांचे पती श्रीराम माधव नेने यांनी कोरोनो व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मदत देवू केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस मदत केल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.

Madhuri Dixit Nene
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने
author img

By

Published : Apr 1, 2020, 7:20 PM IST

मुंबई - कोरोनो व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबद्दल माहिती दिली.

माधुरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ही गोष्ट तिच्या चाहत्यांना कळवली आहे. कोरोना व्हायरस विरुध्दच्या लढाईत मदत करण्याचे आवाहनही तिने केलंय.

''माणूसकीसाठी चाललेल्या या लढाईत सर्वांनी हातात हात घालून सहभागी व्हा. आमच्या क्षमतेनुसार आम्ही पंतप्रधान निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी देणगी दिली आहे. चला मजबूत होऊन काम करुयात. तुम्हा सर्वांना माधुरी आणि श्रीराम नेने यांच्याकडून प्रेम,'' असे आपल्या पोस्टमध्ये माधुरीने लिहिलंय.

माधुरीसह आतापर्यंत अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, वरुण धवन, प्रियांका चोप्रा आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी निधीमध्ये दान दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.