ETV Bharat / sitara

बहिण-भावाच्या नात्याचे निरागस भाव उलगडणारे 'खारी-बिस्किट' गाणं प्रदर्शित - क्षितीज पटवर्धन

अंध असलेल्या आपल्या बहिणीला आनंदी ठेवण्यासाठी तिचा लहानगा भाऊ कशाप्रकारे मेहनत घेतो, हे या गाण्यात पाहायला मिळते.

बहिण-भावाच्या नात्याचे निरागस भाव उलगडणारे 'खारी-बिस्किट' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Aug 21, 2019, 5:01 PM IST

मुंबई - आजवर बहिण-भावाच्या नात्यावर बरेच चित्रपट मराठी सिनेसृष्टीत तयार झाले आहेत. मात्र, अल्पावधीतच दोन निरागस बालकलाकारांच्या 'खारी-बिस्किट' या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. दिग्दर्शक संजय जाधव सध्या त्यांच्या आगामी 'खारी- बिस्किट' चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटातील बहिण-भावाच्या नात्याची गोड गुंफण उलगडणारं गाणं सध्या चाहत्यांची मने जिंकत आहे.

बालकलाकार वेदाश्री खादिलकर आणि आदर्श कदम यांना घेऊन संजय जाधव हे 'खारी-बिस्किट' चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटातील गाण्यात दोन्हीही बालकलाकारांचा निरागसपणा भाव खाऊन जातो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अंध असलेल्या आपल्या बहिणीला आनंदी ठेवण्यासाठी तिचा लहानगा भाऊ कशाप्रकारे मेहनत घेतो, हे या गाण्यात पाहायला मिळते.कुणाल गांजावालाने या गाण्याला आवाज दिला आहे. तर, क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.संजय जाधव यांनी आजवर 'दुनियादारी', 'चेकमेट', 'ये रे ये रे पैसा' यांसारखे चित्रपट प्रेक्षकांना दिले. आता त्यांचा 'खारी-बिस्किट' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

बहिण-भावाच्या नात्याचे निरागस भाव उलगडणारे 'खारी-बिस्किट' गाणं प्रदर्शित

मुंबई - आजवर बहिण-भावाच्या नात्यावर बरेच चित्रपट मराठी सिनेसृष्टीत तयार झाले आहेत. मात्र, अल्पावधीतच दोन निरागस बालकलाकारांच्या 'खारी-बिस्किट' या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. दिग्दर्शक संजय जाधव सध्या त्यांच्या आगामी 'खारी- बिस्किट' चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटातील बहिण-भावाच्या नात्याची गोड गुंफण उलगडणारं गाणं सध्या चाहत्यांची मने जिंकत आहे.

बालकलाकार वेदाश्री खादिलकर आणि आदर्श कदम यांना घेऊन संजय जाधव हे 'खारी-बिस्किट' चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटातील गाण्यात दोन्हीही बालकलाकारांचा निरागसपणा भाव खाऊन जातो.

अंध असलेल्या आपल्या बहिणीला आनंदी ठेवण्यासाठी तिचा लहानगा भाऊ कशाप्रकारे मेहनत घेतो, हे या गाण्यात पाहायला मिळते.

कुणाल गांजावालाने या गाण्याला आवाज दिला आहे. तर, क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

संजय जाधव यांनी आजवर 'दुनियादारी', 'चेकमेट', 'ये रे ये रे पैसा' यांसारखे चित्रपट प्रेक्षकांना दिले. आता त्यांचा 'खारी-बिस्किट' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.