ETV Bharat / sitara

...अन् विमानतळावरच दीपिकाने कार्तिकसोबत गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ - pati patni aur wo promotion

अलिकडेच दीपिका आणि कार्तिक आर्यनला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kartik aryan and deepika shaking legs on dhime dhime song at airport
...अन् विमानतळावरच दीपिकाने कार्तिकसोबत गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:03 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच यातील गाणीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यापैकी 'धिमे धिमे' या गाण्याची दिवसेंदिवस क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रमोशनमध्येही याच गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगदी दीपिका पदुकोणनेही या गाण्यावर ठेका धरत विमानतळावरच डान्स केला.

अलिकडेच दीपिका आणि कार्तिक आर्यनला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या व्हिडिओमध्ये कार्तिकच्या चित्रपटातील 'धिमे धिमे' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.

हेही वाचा -सदाशिवराव-पार्वतीबाईंच्या विवाह सोहळ्याची खास झलक, पाहा 'पानिपत'चं नवं गाणं

'पती, पत्नी और वो' या चित्रपटात कार्तिक आर्यन हा चिंटू त्यागीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अनन्या त्याची प्रेयसी तपस्या आणि भूमी पेडणेकर त्याची पत्नी वेदिका त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुद्दस्सर अजिज हे करत आहेत. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -'विक्की वेलिंगकर'च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी - स्पृहा जोशी पहिल्यांदाच एकत्र

Intro:Body:

Kartik aryan and deepika shaking legs on dhime dhime song at airport

Kartik aryan dance with deepika, Kartik and deepika shaking legs on dhime dhime, dhime dhime song, pati patni aur wo latest news, pati patni aur wo promotion, Kartik aryan latest news

...अन् विमानतळावरच दीपिकाने कार्तिकसोबत गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच यातील गाणीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यापैकी 'धिमे धिमे' या गाण्याची दिवसेंदिवस क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रमोशनमध्येही याच गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगदी दीपिका पदुकोणनेही या गाण्यावर ठेका धरत विमानतळावरच डान्स केला. 

अलिकडेच दीपिका आणि कार्तिक आर्यनला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या व्हिडिओमध्ये कार्तिकच्या चित्रपटातील 'धिमे धिमे' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 

'पती, पत्नी और वो' या चित्रपटात कार्तिक आर्यन हा चिंटू त्यागीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अनन्या त्याची प्रेयसी तपस्या आणि भूमी पेडणेकर त्याची पत्नी वेदिका त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुद्दस्सर अजिज हे करत आहेत. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.