मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या मल्टीस्टारर 'कलंक' चित्रपटाची बरीच चर्चा आहे. टीजर पासून ते ट्रेलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कलाकारांच्या लूक्ससोबतच यातील भव्यदिव्य सेटही आकर्षणीय ठरले आहेत. मात्र, त्यासाठी त्याचप्रकारची कठोर मेहनतही घेतली आहे. या चित्रपटाच्या मेकिंग व्हिडिओमध्ये ही सर्व मेहनत पाहायला मिळते.
एखाद्या चित्रपटासाठी कलाकार जेवढी मेहनत घेतात. त्यापेक्षा पडद्यामागील लोकंही कठीण परिश्रम घेत असतात. 'कलंक'चा सेट तयार करण्याकरता तब्बल ७०० पेक्षा अधिक लोकांनी ३ महिने या सेटचे काम केले आहे. हा सेट एखाद्या शहरासारखा उभा करण्यात आला आहे. या व्हिडिओवरुन चित्रपटासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला असावा, असा अंदाज येतो.
-
The magic onscreen is created by them! Explore the #WorldOfKalank now - https://t.co/nSVGaoAiDS#Kalank@duttsanjay #AdityaRoyKapur @Varun_dvn @aliaa08 @sonakshisinha @MadhuriDixit @abhivarman
— Karan Johar (@karanjohar) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The magic onscreen is created by them! Explore the #WorldOfKalank now - https://t.co/nSVGaoAiDS#Kalank@duttsanjay #AdityaRoyKapur @Varun_dvn @aliaa08 @sonakshisinha @MadhuriDixit @abhivarman
— Karan Johar (@karanjohar) April 7, 2019The magic onscreen is created by them! Explore the #WorldOfKalank now - https://t.co/nSVGaoAiDS#Kalank@duttsanjay #AdityaRoyKapur @Varun_dvn @aliaa08 @sonakshisinha @MadhuriDixit @abhivarman
— Karan Johar (@karanjohar) April 7, 2019
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">