ETV Bharat / sitara

'तबाह हो गये' - माधुरी दिक्षितची पुन्हा एकदा दिलखेचक अदाकारी - sunjay dutt

माधुरी या चित्रपटात 'बहार बेगम' ही भूमिका साकारत आहे. 'तबाह हो गये' गाण्यात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चाहत्यांवर भूरळ पाडत आहेत. रेमो डिसुजा आणि सरोज खान यांनी या गाण्याला कोरियोग्राफ केले आहे. तर, श्रेया घोषालच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.

'तबाह हो गये' - माधुरी दिक्षितची पुन्हा एकदा दिलखेचक अदाकारी
author img

By

Published : Apr 9, 2019, 5:26 PM IST

मुंबई - 'धक-धक गर्ल' माधुरी दिक्षितच्या दिलखेचक अदांनी नेहमीच चाहत्यांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला आहे. तिच्या नृत्यातून तिच्या अप्रतिम अदांचं नेहमीच दर्शन घडलं आहे. आता पुन्हा एकदा चाहत्यांवर आपल्या बहारदार नृत्याने भूरळ पाडण्यासाठी माधुरी परतली आहे. 'कलंक' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच्या नृत्याची दमदार झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील 'तबाह हो गये' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आले आहे.

माधुरी या चित्रपटात 'बहार बेगम' ही भूमिका साकारत आहे. 'तबाह हो गये' गाण्यात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चाहत्यांवर भूरळ पाडत आहेत. रेमो डिसुजा आणि सरोज खान यांनी या गाण्याला कोरियोग्राफ केले आहे. तर, श्रेया घोषालच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'कलंक' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. करण जोहर या चित्रपटाबद्दलचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतो. वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दिक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा, अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ent 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.