ETV Bharat / sitara

जंगल सफारीचा थरारक अनुभव भारतीयांना देण्यासाठी 'जंगल क्रूझ' सज्ज - Jungle Cruise to open in Indian theaters

जंगल सफारीचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वॉल्ट डिज्नेचा 'जंगल क्रूझ' हा चित्रपट भेटीला येणार आहे. अॅमॅझॉनच्या खोऱ्यातील नदी मार्गाने जाणाऱ्या क्रूझवरून सफर करण्याची अनोखी पर्वणी प्रेक्षकांना मिळणार हे निश्चित.

जंगल क्रूझ
author img

By

Published : Oct 12, 2019, 6:42 PM IST

'जंगल क्रूझ' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या या डिज्नेच्या पोस्टरमध्ये ड्वेन जॉन्सन आणि इमिली ब्लन्ट क्रूझवर सफर करताना दिसत आहेत. या चित्रपटाचा थरारक ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आलाय.

'जंगल क्रूझ'मध्ये ड्वेन जॉन्सन क्रूझचा कॅप्टनच्या भूमिकेत आहे आणि इमिली ब्लन्ट रिसर्चसाठी क्रूझवर दाखल झाली आहे. यांच्यासोबत एडगर रॅमिर्झ, जॅक व्हाईटहाल, जेस्से प्लेमोन्स आणि पॉल जिएमॅटी यांच्या भूमिका आहेत.

जाउम कोलेट - सेर्रा यांनी 'जंगल क्रूझ'चे दिग्दर्शन केले आहे. २४ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट भारतासह जगभर प्रदर्शित होईल.

'जंगल क्रूझ' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या या डिज्नेच्या पोस्टरमध्ये ड्वेन जॉन्सन आणि इमिली ब्लन्ट क्रूझवर सफर करताना दिसत आहेत. या चित्रपटाचा थरारक ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आलाय.

'जंगल क्रूझ'मध्ये ड्वेन जॉन्सन क्रूझचा कॅप्टनच्या भूमिकेत आहे आणि इमिली ब्लन्ट रिसर्चसाठी क्रूझवर दाखल झाली आहे. यांच्यासोबत एडगर रॅमिर्झ, जॅक व्हाईटहाल, जेस्से प्लेमोन्स आणि पॉल जिएमॅटी यांच्या भूमिका आहेत.

जाउम कोलेट - सेर्रा यांनी 'जंगल क्रूझ'चे दिग्दर्शन केले आहे. २४ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट भारतासह जगभर प्रदर्शित होईल.

Intro:File name - mh_sng_02_bhave_puraskar_jahir_vis_01_7203751 - to -
mh_sng_02_bhave_puraskar_jahir_byt_01_7203751

स्लग - यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगड़ी यांना जाहीर...


अँकर - मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंड़ी यांना जाहीर झाला आहे.5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलन अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते सांगलीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती पुरस्कार समितीकडून देण्यात आली आहे. Body:मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाणारे अद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने मराठी रंगभूमीची सेवा बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.आणि यंदाचा हा पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना जाहीर झाला आहे.पुरस्कार समितीकडून आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

रोहिणी हट्टगंडी अनेक वर्षांपासून रंगभूमी, चित्रपट, मालिकामध्ये काम करत आहेत. ४९ वर्षांपासून रोहिणी हट्टगंडी अनेक भाषांमधील मालिका, चित्रपटात उत्कृष्टपणे काम करत आहेत.रिचर्ड अँटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबाच्या भूमिकेमुळे या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.त्यामुळे यंदा त्यांची निवड करण्यात आली आहे.५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलन अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते सांगलीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आतापर्यत छोटा गंधर्व, प्र. के अत्रे, दुर्गा खोटे , लक्ष्मणराव देशपांडे, ग दि माडगूळकर, निळू फुले , श्रीराम लागू
अश्या अनेकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एक नजर रोहिणी हट्टगंडी यांच्या विषय.

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी दिल्ली येथे झाला.
की २८ ऑगस्ट १९४८, पुणे? की ११ एप्रिल, १९५१). वडिलांचे नाव
अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची
सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत,
अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत
असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई
आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड
या मराठी नाटकात भूमिका केली होती. हट्टंगडी दाम्पत्याने कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशालतला प्रोत्साहन देणारी सस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी वाडा,
भवानी आईचा', 'अपराजिता (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्याच्या चित्रपटात सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी, मराठी, दूरदर्शन, मालिकामध्येही रोहिणी यांनी भूमिका साकारल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.