ETV Bharat / sitara

सुरेशजींच्या आयुष्यात 'पद्मा'सह 'पद्मश्री'ही आल्याचा मला विशेष आनंद - \Padma award to Suresh Wadkar

ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा बहुमान त्यांना मिळाल्याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचं मत त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांनी व्यक्त केलाय.

interview-with-padma-wadkar
पद्मा वाडकर
author img

By

Published : Jan 27, 2020, 7:01 PM IST

ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर यांना आज अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा बहुमान त्यांना मिळाल्याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचं मत त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांनी ई टीव्ही भारतसोबत एक्सक्लुसिव्ह बोलताना मांडलं आहे.

सुरेश वाडकर यांच्या पत्नी पद्मा वाडकर

सुरेशजी यांना पद्म पुरस्कार मिळावा अशी आमच्या सगळ्याची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. खुद्द त्यांनाही हा पुरस्कार मिळाले अस कायम वाटत होतं. दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्ही यावर्षी तरी सुरेशजीच नाव या यादीत असेल अशी वाट पहात होतो. मात्र यावर्षी अखेर आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद होत आहे.

सुरेशजींना पद्म पुरस्कार मिळवा यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी तब्बल 20 वर्ष केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मात्र अखेर आज केंद्र सरकारने दिदींच्या म्हणण्याला मान देऊन हा पुरस्कार सुरशजींना दिल्याने या पुरस्काराचा योग्य सन्मान झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

इतके दिवस सुरेशजी गमतीने मला पाहून मला 20 वर्षापूर्वीच पद्म पुरस्कार मिळाला असल्याचं म्हणायचे मात्र आज त्यांच्या आयुष्यात पद्मा सोबत पद्मश्री आल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Intro:ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर याना आज अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा बहुमान त्याना मिळाल्याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचं मत त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांनी ई टीव्ही भारतसोबत एक्सक्लुसिव्ह बोलताना मांडलं आहे.

सुरेशजी यांना पद्म पुरस्कार मिळावा अशी आमच्या सगळ्याची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. खुद्द त्यांनाही हा पुरस्कार मिळाले अस कायम वाटत होतं. दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्ही यावर्षी तरी सुरेशजीच नाव या यादीत असेल अशी वाट पहात होतो. मात्र यावर्षी अखेर आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद होत आहे.

सुरेशजींना पद्म पुरस्कार मिळवा यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी तब्बल 20 वर्ष केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मात्र अखेर आज केंद्र सरकारने दिदींच्या म्हणण्याला मान देऊन हा पुरस्कार सुरशजींना दिल्याने या पुरस्काराचा योग्य सन्मान झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

इतके दिवस सुरेशजी गमतीने मला पाहून मला 20 वर्षापूर्वीच पद्म पुरस्कार मिळाला असल्याचं म्हणायचे मात्र आज त्यांच्या आयुष्यात पद्मा सोबत पद्मश्री आल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.