ETV Bharat / sitara

तमिळ अभिनेता विजयच्या घरावर आयकर विभागाची धाड, ६५ कोटी रुपयांची वसुली - तमिळ अभिनेता थलापती विजय

विजयसोबतच निर्माते अंबू चेलियन (Anbu Chezhian) यांच्याही घरावर आयकर विभागाने छा़ड टाकली आहे.

Tamil Actor Vijay news, Income Tax Department raids at properties of Thalapati Vijay, सुपरस्टार थलापती विजय, तमिळ अभिनेता थलापती विजय,
तमिळ अभिनेता विजयच्या घरावर आयकर विभागाची धाड, ६५ कोटी रुपयांची वसुली
author img

By

Published : Feb 6, 2020, 1:00 PM IST

Updated : Feb 6, 2020, 1:10 PM IST

तामिळनाडू - दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. यामध्ये सुमारे ३८ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. विजयसोबतच निर्माते अंबू चेलियन (Anbu Chezhian) यांच्याही घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे.

  • Tamil Nadu: Income Tax Department is conducting raids & surveys at the properties of Tamil actor Vijay and producer Anbu Chezhiyan. Around 38 premises have been covered in the raid and Rs 65 crores have been recovered. pic.twitter.com/zrz63CcBoO

    — ANI (@ANI) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बुधवारी (५ फेब्रुवारी) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयची चौकशी केली होती. त्याच्या आगामी 'मास्टर्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही चौकशी करण्यात आली होती.

अंबू चेलियन यांच्या 'एजीएस' सिनेमा अंतर्गत विजयने 'बिगिल' चित्रपटात भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Intro:Body:

Income Tax Department is conducting raids & surveys at the properties of Tamil actor Vijay 

Tamil Actor Vijay news, Income Tax Department raids at properties of Thalapati Vijay, सुपरस्टार थलापती विजय, तमिळ अभिनेता थलापती विजय, 

तमिळ अभिनेता विजयच्या घरावर आयकर विभागाची धाड, ६५ कोटी रुपयांची वसुली

तमिळनाडू - दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. यामध्ये सुमारे ३८ जागांवर छापे टाकण्यात आले होते. तसेच सुमारे ६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. विजयसोबतच निर्माते अंबू चेलियन (Anbu Chezhian) यांच्याही घरावर आयकर विभागाने छा़ड टाकली आहे. 

बुधवारी (५ फेब्रुवारी) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयची चौकशी केली होती. त्याच्या आगामी 'मास्टर्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही चौकशी करण्यात आली होती. अंबू चेलियन यांच्या 'एजीएस' सिनेमा अंतर्गत विजयने 'बिगिल' चित्रपटात भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 

Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.