मुबंई - मेलबर्न येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. यामध्ये किंग खान शाहरुखला सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तर, 'गली बॉय' चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपटाला अलिकडेच ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. आता इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
-
⭐ Celebrating 20 Years of #KuchKuchHotaHai: Karan Johar
— taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ Best Indie Film: #BulbulCanSing
⭐ Best Short Film: #MyNameIsMohamedAndRaghad: #WeDontExistHereAnymore
⭐ Equality in Cinema Award: #Chuskit and #SuperDeluxe
⭐ Diversity Award: Onir
">⭐ Celebrating 20 Years of #KuchKuchHotaHai: Karan Johar
— taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2019
⭐ Best Indie Film: #BulbulCanSing
⭐ Best Short Film: #MyNameIsMohamedAndRaghad: #WeDontExistHereAnymore
⭐ Equality in Cinema Award: #Chuskit and #SuperDeluxe
⭐ Diversity Award: Onir⭐ Celebrating 20 Years of #KuchKuchHotaHai: Karan Johar
— taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2019
⭐ Best Indie Film: #BulbulCanSing
⭐ Best Short Film: #MyNameIsMohamedAndRaghad: #WeDontExistHereAnymore
⭐ Equality in Cinema Award: #Chuskit and #SuperDeluxe
⭐ Diversity Award: Onir
दाक्षिणात्य सिनेस्टार विजय सेथुपतीला त्याच्या 'सुपर डिलक्स' चित्रपटासाठी उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला. तर, तब्बुला 'अंधाधून' चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
लोकांची आवड या श्रेणीमध्ये 'सिंबा' चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
उत्कृष्ट लघुपट - माय नेम इझ मोहम्मद अँड राघद