ETV Bharat / sitara

फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का? - अनुष्का शर्मा latest news

मीडिया रिपोर्टनुसार, फराह खानचा आगामी चित्रप २०२१ साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरवलं नाही. मात्र, लवकरच या चित्रपटाबद्दलची घोषणा केली जाणार आहे.

फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का?
author img

By

Published : Oct 13, 2019, 1:35 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 'झिरो' चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. या चित्रपटानंतर तिने मोठा ब्रेक घेतला. मात्र, लवकरच ती फराह खानच्या चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा - बिग बॉस 13 : नवाजुद्दीन अन् सलमानची जोडी वीकेंडला देणार प्रेक्षकांना किक!

मीडिया रिपोर्टनुसार, फराह खानचा आगामी चित्रप २०२१ साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरवलं नाही. मात्र, लवकरच या चित्रपटाबद्दलची घोषणा केली जाणार आहे. रोहित शेट्टीदेखील फराह खानसोबत या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, हृतिक रोशनचा 'वॉर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने २२५ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा -जंगल सफारीचा थरारक अनुभव भारतीयांना देण्यासाठी 'जंगल क्रूझ' सज्ज

Intro:Body:

हिंगोलीत आज योगी आदित्यनाथांसह अन उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.