मुंबई - मीरा रोड येथे 'फिक्सर' या शोच्या शूटिंग वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली होती. दरम्यान याप्रकरणी 'फिक्सर'च्या कलाकारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई - मुख्यमंत्री - mahi gill
कलाकारांचे आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, कलाकारांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माही गिल यांनी पत्रकारांना सांगितले.
शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल - मुख्यमंत्री
मुंबई - मीरा रोड येथे 'फिक्सर' या शोच्या शूटिंग वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली होती. दरम्यान याप्रकरणी 'फिक्सर'च्या कलाकारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Intro:सूचना- या बातमी साठी LIVE U वरून फीड पाठवले आहे.
शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल - मुख्यमंत्री
मुंबई -
चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे अभिनेत्री माही गिल यांनी सांगितले . मीरा रोड येथे 'फिक्सर' या शोच्या शूटिंग वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली होती . याप्रकरणी अभिनेत्री गिल आणि शोच्या दिग्दर्शकांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . या कलाकारांचे आणि कर्मचाऱ्यांचे म्हणे येकुन घेतल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन देत कलाकारांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असे आश्वासन दिल्याचे माही गिल यांनी पत्रकारांना सांगितले .
वेब्सिरीज 'फिक्सर' या शोच्या युनिट वर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या मारहाणीत निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली आहे. तर, पोलिसांनीही यावेळी अज्ञात गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून याप्रककारांनी काही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे . तर हल्लेखोरांना साथ देणाऱ्या पोलिसांचीही चौकशी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी " फिक्सरच्या" च्या कलाकारांना दिले . Body:.....Conclusion: