ETV Bharat / sitara

Chandrayaan-२: सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या भावना, अदनान म्हणाला- जय हिंद

author img

By

Published : Sep 7, 2019, 11:34 AM IST

Updated : Sep 7, 2019, 12:02 PM IST

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखपासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांप्रती आदर व्यक्त करत ट्विट केले आहे.

Chandrayaan-२: 'इस्रो' आम्हाला तुमचा अभिमान आहे, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दिला दिलासा

मुंबई - अवघ्या जगाचे लक्ष लागलेली भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या २.१ किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा आणि देशाचा हिरमोड झाला. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा जिवंत आहे. 'चांद्रयान २' चंद्रावर उतरताना पाहण्याचा एतिहासिक क्षण साठवून ठेवण्यासाठी बॉलिवूड कलाकारही उत्सुक होते. मात्र, ऐनवेळी संपर्क तुटल्याने त्यांचीही निराशा झाली. तरीही इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांप्रती आदर व्यक्त करुन बॉलिवूडकरांनी दिलासा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखपासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांप्रती आदर व्यक्त करत ट्विट केले आहे.

'ज्यांचा आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे, त्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात', असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे. आम्हाला सर्व टीमवर गर्व आहे. आज जे काही मिळवलं तेही एक यशंच असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

  • We shall over come!!!!! Future belongs to those who believe in the beauty their dreams!! We are incredibly proud of the entire team of @isro - what was achieved today was no small feat. #JaiHind https://t.co/ktuJjb9ozx

    — Riteish Deshmukh (@Riteishd) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-इस्रो ही कधीही हार न मानणारी संस्था, चांद्रयानाचा प्रवास दमदार - पंतप्रधान

अनुपम खेर यांनीही चांद्रयान चंद्रावर पोहचण्याच्या काही क्षणांअगोदर ट्विट केलं होतं. 'जा 'चांद्रयान २' जा, भारतासह संपूर्ण जग तुमच्यासोबत आहे'. मात्र, चांद्रयानाचा संपर्क तुटल्यानंतर त्यांनी 'गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले', असं ट्विट करुन शास्त्रज्ञांचं मनोधैर्य वाढवलं आहे.

  • गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले!!!
    Well done @isro. We are proud of you.🙏🇮🇳

    — Anupam Kher (@AnupamPKher) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही शास्त्रज्ञांचं मनोधैर्य वाढवलं आहे.

आर. माधवन हा देखील चांद्रयान मोहिमेबाबत फार उत्साही होता. अजुनही 'चांद्रयान मिशन' यशस्वी होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. 'ऑल ईझ वेल... ऑल ईझ वेल', असे म्हणत त्याने ईस्रोला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Hoping that is true bro.. “ALL IS WELL...ALL IS WELL” with hand on my heart. ❤️.. but the divination from the planned path was minimal.. 🙈🙈🙈 https://t.co/iXfm7ZGhds

    — Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • More than 90% of the experiment is on the ORBITER which, gods grace , is safely in the Lunar orbit. That is still fully functional and therefore The mission still very successful. #ISRO https://t.co/MoVrRUv2fL

अदनान सामी यांनीही ट्विट करुन इस्रोच्या शास्त्रज्ञांना 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', असे म्हटले आहे.

  • Out of 384,000 kms from earth to the Moon, we traveled 383,998 kms & fell short by only 2 kms!!! Incredible!
    So Close & So Proud!
    Kudos to our Scientists for their genius, courage & determination!
    Till Next Time...
    Jai Hind! 🙏💖😊🇮🇳

    — Adnan Sami (@AdnanSamiLive) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-तुमचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही, नेत्यांनी शास्त्रज्ञांचं मनोबलं उंचावलं

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.