ETV Bharat / sitara

भारतीय क्रिकेट टीमच्या विजयाचा बॉलिवूडमध्येही जल्लोष, कलाकारांनी केलं कौतुक - anupam kher

सलमान खानने त्याच्या खास अंदाजात टीम इंडियाचे कौतुक केले आहे. त्याने नुकताच पडद्यावर 'भारत' नावाची भूमिका साकारली आहे. ऑनस्क्रिन 'भारत'कडून भारतीय टीमचे खूप खूप अभिनंदन, असे ट्विट त्याने केले आहे.

भारतीय क्रिकेट टीमच्या विजयाचा बॉलिवूडमध्येही जल्लोष, कलाकारांनी केलं कौतुक
author img

By

Published : Jun 17, 2019, 12:45 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत तब्बल सातव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली. यंदाचा हा सामना अतिशय रंगतदार आणि चुरशीचा ठरला. भारताचा पाकिस्तानवर हा मोठा विजय ठरला आहे. या सामन्याची देशभरातच नाही, तर जगभरात उत्सुकता पाहायला मिळाली. देशभरात भारतीय क्रिकेट टीमच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत होते. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बॉलिवूड कलाकारांनीही टीम इंडियाचे भरभरुन कौतुक केले आहे. सोशल मीडियावर बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी टीम इंडियासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

Bollywood celebraties wishesh Team India Victory
टीम इंडिया

सलमान खानने त्याच्या खास अंदाजात टीम इंडियाचे कौतुक केले आहे. त्याने नुकताच पडद्यावर 'भारत' नावाची भूमिका साकारली आहे. ऑनस्क्रिन 'भारत'कडून भारतीय टीमचे खूप खूप अभिनंदन, असे ट्विट त्याने केले आहे.

salman khan
सलमान खानची पोस्ट

तमन्ना भाटीया, विवेक ओबेरॉय, इशा गुप्ता, अनिल कपूर, रितेश देशमुख, अनुपम खेर, आशा भोसले, यांनीदेखील भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

Intro:Body:

ENT 07

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.