ETV Bharat / sitara

बिग बींनी पूर्ण केले 'ब्रम्हास्त्र'चे शूटिंग, रणबीरने दिली 'ही' खास भेट - Amitabh Bachchan share picture with alia bhatt

अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे बरेच अपडेट्स आत्तापर्यंत शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण केल्यानंतरही त्यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Big B wraps Brahmastra Shooting, Amitabh Bachchan in Brahmastra, Ranbir Gifted Earphone to big b, Amitabh Bachchan latest news, Amitabh Bachchan share picture with alia bhatt, Brahmastra latest news
बिग बींनी पूर्ण केले 'ब्रम्हास्त्र'चे शूटिंग, रणबीरने दिली 'ही' खास भेट
author img

By

Published : Mar 1, 2020, 4:10 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी अयान मुखर्जीचे दिग्दर्शन असलेल्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मागच्या वर्षापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दरवेळी काही ना काही कारणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबत गेली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे बरेच अपडेट्स आत्तापर्यंत शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण केल्यानंतरही त्यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा -बिग बीने 'ब्रम्हास्त्र'च्या सहकलाकारांसोबचा फोटो शेअर करीत केले कौतुक

रणबीरने बिग बींना अ‌ॅपलचे हेडफोन भेट म्हणून दिले. तर, हे हेडफोन कसे वापरायचे, हे देखील रणबीरने बिग बीना शिकवले.

  • T 3455 - .. he teaches and sets up for me the sound ear plugs .. they sound good .. good riddance of the wires and cables .. !! 👍 pic.twitter.com/bxwCTbg09p

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. त्यांच्याशिवाय नागार्जून, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांसारखे कलाकारही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. यावर्षी ४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'भूल भुलैय्या २'च्या सेटवरील कार्तिक-कियाराचा रोमॅन्टिक लुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.