ETV Bharat / sitara

बिग बी ते शाहरुख खान, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा - Republic Day 2020 news

महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, इमरान हाश्मी, अर्जुन रामपाल, अनिल कपूर, वरुण धवन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Big B wish Republic Day, SRK wish Republic Day, Bollywood Celebrity wish Republic Day, Republic Day 2020, Republic Day 2020 news, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
बिग बी ते शाहरुख खान, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Jan 26, 2020, 12:36 PM IST

मुंबई - आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, इमरान हाश्मी, अर्जुन रामपाल, अनिल कपूर, वरुण धवन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानने एक फोटो शेअर करुन लिहिलं आहे, की 'मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट सुंदर घडू शकत नाही. देशासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना वंदन करुन हा सुंदर दिवस साजरा करुयात'.

वरुण धवनचं ट्विट

अनिल कपूर यांचं ट्विट

  • May we always have the freedom to choose, freedom to live and freedom to dream... Maa Tujhe Salaam 🇮🇳Happy Republic Day 2020! #JaiHind

    — Anil Kapoor (@AnilKapoor) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विट

  • T 3421 - गणतंत्र दिवस की शुभकामनाएँ । जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/NoMBpeo6ts

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) January 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इमरान हाश्मीचं ट्विट

अर्जुन रामपालचं ट्विट

Intro:Body:

Big B wish Republic Day, SRK wish Republic Day, Bollywood Celebrity wish Republic Day, Republic Day 2020, Republic Day 2020 news, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

बिग बी ते शाहरुख खान, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई - आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, इमरान हाश्मी, अर्जुन रामपाल, अनिल कपूर, वरुण धवन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

शाहरुख खानने एक फोटो शेअर करुन लिहिलं आहे, की 'मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट सुंदर घडू शकत नाही. देशासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना वंदन करुन हा सुंदर दिवस साजरा करुयात'.

वरुण धवनचं ट्विट

अनिल कपूर यांचं ट्विट

महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विट

इमरान हाश्मीचं ट्विट

अर्जुन रामपालचं ट्विट

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.