ETV Bharat / sitara

'बदला'ची बॉक्स ऑफिसवर छाप, केली इतकी कमाई - box office

'पिंक'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.३२ कोटींची कमाई केली होती. पिंकच्या तुलनेत बदला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

बदला
author img

By

Published : Mar 9, 2019, 1:32 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या मुख्य भूमिका असलेला 'बदला' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमाची पहिल्या दिवसाची आता कमाई समोर आली आहे. पहिल्या दिवशी दुपारनंतरच्या शोला प्रेक्षकांची गर्दी झाल्याचं म्हटलं जात आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५.०४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात अमिताभ बच्चन वकिलाच्या भूमिकेत आहेत. याआधीही तापसी आणि अमिताभ यांनी 'पिंक' चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातही अमिताभ वकिलाच्या भूमिकेत होते.

'पिंक'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.३२ कोटींची कमाई केली होती. पिंकच्या तुलनेत बदला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

badla movie first day collection 

'बदला'ची बॉक्स ऑफिसवर छाप, केली इतकी कमाई 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.