ETV Bharat / sitara

IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा - द इंटरनेशन इंडियन फिल्‍म अकेडमी अवॉर्ड्स

तब्बल २० वर्षानंतर यंदाचा आयफा अवार्ड्स (द इंटरनेशन इंडियन फिल्‍म अकेडमी अवॉर्ड्स) सोहळा भारतात रंगला.  या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. 'आयफा' पुरस्काराच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांनी आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधले.

IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा
author img

By

Published : Sep 20, 2019, 12:35 PM IST

मुंबई - तब्बल २० वर्षानंतर यंदाचा आयफा अवार्ड्स (द इंटरनेशन इंडियन फिल्‍म अकेडमी अवॉर्ड्स) सोहळा भारतात रंगला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. 'आयफा' पुरस्काराच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांनी आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधले.

IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा

यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख यांच्या जोडीने सर्वांची मने जिंकली.
दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाले.

तर, आयुष्मान खुरानाने त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिच्यासोबत हजेरी लावली होती.

हेही वाचा -आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

विकी कौशल आणि आयुष्मान खुरानाचाही खास अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

आयुष्मान खुरानाचा भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुराना देखील यावेळी उपस्थित होता.

रितेश आणि जेनेलियाचा अंदाज यावेळी पाहण्यासारखा होता.

सारा अली खान देखील तिच्या खास अंदाजात पाहायला मिळाली.

तिला केदारनाथ चित्रपटातील भूमिकेसाठी पदापर्णीय पुरस्कारही मिळालाय.

प्रिती झिंटा, स्वरा भास्कर, मौनी रॉय, दिग्दर्शक अनुराग बसू, गुलशन ग्रोवर यांनीही ग्रीन कार्पेटवर आपल्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.