ETV Bharat / sitara

'आर्टिकल १५'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, केली इतकी कमाई - box office

'आर्टिकल १५'ला शाहिदच्या 'कबिर सिंग'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.

'आर्टिकल १५'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, केली इतकी कमाई
author img

By

Published : Jun 30, 2019, 12:33 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित झाला. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन असलेला या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

आयुष्मानचे मागच्या वर्षी 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट ठरले. आता 'आर्टिकल १५' मधुन तो पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपट जातीभेदासारख्या गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४-५ कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत भर पडली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.२५ कोटींची कमाई केली आहे.

'आर्टिकल १५'ला शाहिदच्या 'कबिर सिंग'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.

मुंबई - आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित झाला. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन असलेला या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

आयुष्मानचे मागच्या वर्षी 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट ठरले. आता 'आर्टिकल १५' मधुन तो पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपट जातीभेदासारख्या गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४-५ कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत भर पडली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.२५ कोटींची कमाई केली आहे.

'आर्टिकल १५'ला शाहिदच्या 'कबिर सिंग'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.