ETV Bharat / sitara

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं - Shubh Mangal jyada savdhan release date

अभिनयासोबतच आयुष्मानला संगीताचीही आवड आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही त्याच्या आवाजातील एक गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.

Ayushmaan Khurrana Romantic songs, Ayushmaan Khurrana song in SMZS, Shubh Mangal jyada savdhan news, , Shubh Mangal jyada savdhan songs, , Shubh Mangal jyada savdhan trailer, Shubh Mangal jyada savdhan release date, आयुष्मानच्या आवाजातली गाणी
'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:19 AM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यामधील 'गबरू' गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच आयुष्मानला संगीताचीही आवड आहे. या चित्रपटातही त्याच्या आवाजातील एक गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.

आयुष्मानने यापूर्वीही त्याच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 'विकी डोनर', 'ड्रीमगर्ल' या चित्रपटात त्याने गायलेली गाणी हिट ठरली होती. आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही त्याच्या आवाजातील गाणं पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -गौरी खानच्या शानदार पार्टीत कलाकारांनी लावले चार चांद, पाहा फोटो

आयुष्मानने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली आहे. 'मेरे लिये तुम काफी हो' असे या गाण्याचे बोल आहेत. 'एक वेळ अशी होती की माईक समोर उभं राहून गाणं गायचं हे एका स्वप्नाप्रमाणे होतं. आता माझ्या प्रत्येक चित्रपटात माझ्या आवाजातलं एक गाणं असतं. त्याचप्रकारे आणखी एक युनिक गाणे तुमच्या भेटीला येणार, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ

आयुष्मानचे यापूर्वी 'पानी दा', 'सडी गली आजा', 'नैना दा कसूर', 'मिट्टी दी खुशबू', 'एक मुलाखात' या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:

Ayushmann Khurrana croons romantic number for SMZS 

Ayushmaan Khurrana Romantic songs, Ayushmaan Khurrana song in SMZS, Shubh Mangal jyada savdhan news, , Shubh Mangal jyada savdhan songs, , Shubh Mangal jyada savdhan trailer, Shubh Mangal jyada savdhan release date, आयुष्मानच्या आवाजातली गाणी

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यामधील 'गबरू' गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच आयुष्मानला संगीताचीही आवड आहे. या चित्रपटातही त्याच्या आवाजातील एक गाणे प्रदर्शित केले जाणार आहे. 

आयुष्मानने यापूर्वीही त्याच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 'विकी डोनर', 'ड्रीमगर्ल' या चित्रपटात त्याने गायलेली गाणी हिट ठरली होती. आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही त्याच्या आवाजातील गाणं पाहायला मिळणार आहे. 

आयुष्मानने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली आहे. 'मेरे लिये तुम काफी हो' असे या गाण्याचे बोल आहेत. 'एक वेळ अशी होती की माईक समोर उभं राहून गाणं गायचं हे एका स्वप्नाप्रमाणे होतं. आता माझ्या प्रत्येक चित्रपटात माझ्या आवाजातलं एक गाणं असतं.  त्याचप्रकारे आणखी एक युनिक गाणे तुमच्या भेटीला येणार, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

आयुष्मानचे यापूर्वी 'पानी दा', 'सडी गली आजा', 'नैना दा कसूर', 'मिट्टी दी खुशबू', 'एक मुलाखात' या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.