ETV Bharat / sitara

आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई - bala to get release in saudi arabia

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने १०.१५ कोटीची कमाई करून ओपनिंग केली.

आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई
author img

By

Published : Nov 12, 2019, 5:23 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांची विशेष क्रेझ पाहिली जात आहे. अल्पावधितच त्याने आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. यावर्षी त्याच्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर तो 'बाला' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर घोडदौड करण्यास सुरुवात केली आहे.

'बाला' चित्रपट हा टक्कल असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे. केस नसल्यामुळे आलेल्या न्युनगंडावर बाला कशाप्रकारे मात करतो, याची मनोरंजक कथा यामध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात फक्त टक्कल असलेल्या व्यक्तीचीच नाही, तर सौंदर्याच्या निकषांचीही कथा पाहायला मिळते. त्यामुळे मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही या चित्रपटातून दिला गेला आहे.

हेही वाचा -'तान्हाजी'च्या निमित्ताने अजयच्या चित्रपटाचं शतक, पाहा खास व्हिडिओ

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.१५ कोटीची कमाई करून ओपनिंग केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५.७३ कोटी, तिसऱ्या दिवशी १८.०७ कोटी आणि चौथ्या दिवशी ८.२६ कोटीची कमाई करत 'बाला'ने बॉक्स ऑफिसवर अर्धशतक गाठलं आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई ५२.२१ कोटी इतकी झाली आहे.

  • #Bala crosses ₹ 50 cr... Remarkable hold on Day 4... Trends better than Ayushmann’s last hit #DreamGirl [Day 4: ₹ 7.43 cr]... Holiday on Day 5 [#GuruNanakJayanti] should only boost biz... Fri 10.15 cr, Sat 15.73 cr, Sun 18.07 cr, Mon 8.26 cr. Total: ₹ 52.21 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'बाला' चित्रपट सौदी अरेबियामध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित होणारा आयुष्मानचा हा पहिलाच चित्रपट आहे. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -पॉपस्टार केटी पेरीचं मुंबईत आगमन

Intro:Body:

आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांची विशेष क्रेझ पाहिली जात आहे. अल्पावधितच त्याने आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. यावर्षी त्याच्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर तो 'बाला' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर घोडदौड करण्यास सुरूवात केली आहे.

'बाला' चित्रपट हा टक्कल असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे. केस नसल्यामुळे आलेल्या न्युनगंडावर बाला कशाप्रकारे मात करतो, याची मनोरंजक कथा यामध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात फक्र टक्कल असलेल्या व्यक्तीचीच नाही, तर सौंदर्याच्या निकषांचीही कथा पाहायला मिळते. त्यामुळे मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही या चित्रपटातून दिला गेला आहे.

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.१५ कोटीची कमाई करुन ओपनिंग केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५.७३ कोटी, तिसऱ्या दिवशी १८.०७ कोटी आणि चौथ्या दिवशी ८.२६ कोटीची कमाई करत 'बाला'ने बॉक्स ऑफिसवर अर्धशतक गाठलं आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई ५२.२१ कोटी इतकी झाली आहे.

'बाला' चित्रपट सौदी अरेबियामध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित होणारा आयुष्मानचा हा पहिलाच चित्रपट आहे. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.