मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी ते अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यासोबत वेळ घालवताना दिसले.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती.
- View this post on Instagram
#amitabhbachchan with his family on occasion of his birthday #viralbhayani @viralbhayani
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतच त्यांची मुलगी श्वेता बच्चनही यावेळी उपस्थित होती. तिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
- View this post on Instagram
-When you get to the top of the mountain, keep climbing- Happy Birthday Papa I love you endlessly ♥️
">
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... पाहा, बिग बींच्या गाजलेल्या ५० भूमिकांचा कोलाज
यावेळी अभिषेकने चाहत्यांसोबत फोटोही काढले.
- View this post on Instagram
#AmitabhBacchan #jayabachchan and #shwetabachchan step out to meet fans #viralbhayani @viralbhayani
">
- View this post on Instagram
More visuals of #amitabhbachchan on occasion of his birthday #viralbhayani @viralbhayani
">
जया बच्चन यांनाही यावेळी स्पॉट करण्यात आलं.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या 'जलसा' या निवासस्थानाबाहेरही चाहत्यांनी गर्दी केली होती.