ETV Bharat / sitara

B'day Spl: वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी 'या' अभिनेत्याने केलं होतं बॉलिवूड पदार्पण, फ्लॉप करिअरनंतरही जगतोय 'असे' आयुष्य - birthday

आफताबने १९९९ साली राम गोपाल वर्माच्या 'मस्त' चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटात त्याने उर्मिला मातोंडकरसोबत काम केले होते. या चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता.

B'day Spl: वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी 'या' अभिनेत्याने केलं होतं बॉलिवूड पदार्पण, फ्लॉप करिअरनंतरही जगतोय 'असे' आयुष्य
author img

By

Published : Jun 25, 2019, 8:21 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासनी याचा आज वाढदिवस आहे. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'शहंशाह' चित्रपटातही त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारुनही आफताबच्या करिअरची नौका डगमगत राहिली. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...

आफताबने १९९९ साली राम गोपाल वर्माच्या 'मस्त' चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटात त्याने उर्मिला मातोंडकरसोबत काम केले होते. या चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता.

Aftab Shivdasani
आफताब शिवदासनी

मस्त, कसूर, आणि हंगामा यांसारखे चित्रपट सोडले, तर पुढे आफताबचे चित्रपट फारसे गाजले नाहीत. पुढे त्याने 'लव के लिये कुछ भी करेगा', 'प्यार इश्क और मोहब्बत', 'कोई मेरे दिल से पुछे', 'क्या यही प्यार है', 'आवारा पागल दिवाना' आणि 'प्यासा' या चित्रपटातही काम केले. मात्र, हे चित्रपट फार काही कमाल दाखवू शकले नाही. एकानंतर एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्याने अडल्ट कॉमेडी असलेल्या चित्रपटांचा आधार घेतला.

Aftab Shivdasani
आफताब शिवदासनी

आफताबचे फिल्मी करिअर जरी फ्लॉप ठरले, तरी त्याच्या प्रोडक्शन हाऊसची चांगली कमाई होते. याच माध्यमातून तो चांगली कमाई करतो. त्याचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. तिथे तो त्याच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.