मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मलंग' चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. आदित्य आणि दिशा पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच्या सेटवरुन त्यांची पहिली झलकही समोर आली आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
'मलंग' चित्रपटात अनिल कपूर, कुणाल खेमू यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, भूषण कुमार, क्रिश्नन कुमार, लव रंजन, अंकूर गर्ग हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
-
Aditya Roy Kapur and Disha Patani... First glimpse of #Malang... Costars Anil Kapoor and Kunal Kemmu... Directed by Mohit Suri... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Luv Ranjan, Ankur Garg and Jay Shewakramani. pic.twitter.com/V6YXreg8Tq
— taran adarsh (@taran_adarsh) November 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Aditya Roy Kapur and Disha Patani... First glimpse of #Malang... Costars Anil Kapoor and Kunal Kemmu... Directed by Mohit Suri... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Luv Ranjan, Ankur Garg and Jay Shewakramani. pic.twitter.com/V6YXreg8Tq
— taran adarsh (@taran_adarsh) November 16, 2019Aditya Roy Kapur and Disha Patani... First glimpse of #Malang... Costars Anil Kapoor and Kunal Kemmu... Directed by Mohit Suri... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Luv Ranjan, Ankur Garg and Jay Shewakramani. pic.twitter.com/V6YXreg8Tq
— taran adarsh (@taran_adarsh) November 16, 2019
हेही वाचा -'नाळ' नंतर तेलुगू चित्रपटात झळकणार 'चैत्या', पाहा पोस्टर
पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा -एका रात्रीत व्हायरल झालेल्या राणू मंडलचं बदललं रूप, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली