ETV Bharat / sitara

आदिल हुसेनने लंडनमध्ये सुरू केले 'फूटप्रिंट्स ऑन वॉटर'चे शूटिंग - आदिल हुसेनने लंडनमध्ये

अभिनेता आदिल हुसेनने 'फूटप्रिंट्स ऑन वॉटर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट मल्याळम आणि इंग्रजीमध्ये रिलीज होईल. नव्या दिग्दर्शकांसोबत पहिला चित्रपट करताना खास आनंद वात असल्याचे त्याने म्हटले आहे.

shooting 'Footprints on Water
'फूटप्रिंट्स ऑन वॉटर'चे शूटिंग
author img

By

Published : Dec 4, 2020, 8:14 PM IST

लंडन - अभिनेता आदिल हुसेनने लंडन शहरात आपल्या 'फूटप्रिंट्स ऑन वॉटर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट मल्याळम आणि इंग्रजीमध्ये रिलीज होईल. ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते नथलिया सयाम या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

आदिल म्हणाला, "मला नेहमीच दिग्दर्शकांच्या पहिल्या चित्रपटाचा एक भाग व्हायचं असतं. ते खूप उत्कट असतात आणि पहिल्या चित्रपटासाठीच्या प्रक्रियेला आपला संपूर्ण वेळ देतात. नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्व कारणांमुळे ते माझ्यासाठी खूप खास आहेत. "

हेही वाचा - कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाने केले उध्वस्त, पण जिद्दी समीर म्हात्रेने घेतली पुन्हा भरारी

तो पुढे म्हणाला, "नथलिया सयामने मला या चित्रपटासाठी निवडले आहे. याची कथा तिची बहीण नीता सयाम यांनी लिहिली आहे. दोन्ही बहिणींनी या कथेवर मनापासून काम केले आहे, आता ती कथा कॅमेर्‍यात कैद होईल."

हेही वाचा - 'दरबान'मधील शरिब हाश्मीची भूमिका पाहून उत्तम कुमारशी होतेय तुलना

या चित्रपटात निमिषा सजायन, लीना कुमार आणि अँटोनियो एकेल सारख्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.