मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने आपल्या सोशल मीडियावरील नवीन पोस्टमध्ये सांगितले की, ती या सुट्टीमुळे रोमांचित झाली आहे.
तापसीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती एका अज्ञात स्थळी पुलाच्या जवळ उभी असून फोटोला पोज देत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तापसीने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ''इथे मला खूप आवश्यक गेट वेची आवश्यकता होती. हा पूल बाऊंडच्या बाहेर होता. त्यामुळे फोटोग्राफरला वाटले की इथे फोटो चांगला येईल.''
अभिनेत्री तापसी पन्नू आगामी 'हसीन दिलरुबा', 'शाबाश मिट्ठू' आणि 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात झळकणार आहे.