ETV Bharat / sitara

'द बिग बुल'च्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनचा खास लूक - The Big Bull first look poster news

'द बिग बुल' चित्रपटात फायनानशिअल मार्केटची १९९० ते २००० या काळातील कथा दाखवण्यात येणार आहे.

Abhishek Bachchan sports intense look in The Big Bull first look poster
'द बिग बुल'च्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनचा खास लूक
author img

By

Published : Jan 2, 2020, 4:37 PM IST

मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच बायोग्राफिकल ड्रामा 'द बिग बुल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अभिषेक बच्चननेही इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'द बिग बुल' चित्रपट स्टॉकब्रोकर हर्शद मेहताच्या जीवनावर आधारित आहे. 'असा व्यक्ती ज्याने भारताला स्वप्न विकले', असे कॅप्शन देऊन अभिषेकने या चित्रपटाचे पहिले पोस्टर पोस्ट केले आहे.

हेही वाचा -'गुडन्यूज' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

'द बिग बुल' चित्रपटात फायनांशिअल मार्केटची १९९० ते २००० या काळातील कथा दाखवण्यात येणार आहे.

कुक्कू गुलाटी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर, अजय देवगन फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अभिषेकसोबत अभिनेत्री इलियाना डिक्रुज मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -'अग्गबाई सासुबाई' मालिकेतील 'हा' कलाकार साकारणार 'शहीद भाई कोतवाल' यांची भूमिका

अभिषेक बच्चन या चित्रपटाशिवाय अनुराग बासुच्या 'लुडो'मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचाही फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. यामध्ये राजकुमार राव देखील भूमिका साकारत आहे. राजकुमार यामध्ये मुलीच्या भूमिकेत दिसेल. त्याने त्याचा लूक असलेला फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला ओळखणंही कठिण झालं होतं.

बऱ्याच काळानंतर अभिषेक बच्चनला पडद्यावर पाहता येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुबोध भावे सज्ज, मात्र यावेळी प्रेक्षकांना करणार 'भयभीत'

Intro:Body:

Vo...

Salman Khan's sister Arpita Khan who gave birth to her second child on December 27, has been discharged from the hospital.

Arpita was seen coming out of the hospital with husband Ayush Sharma who was holding the new-born baby Ayat and the elder kid Ahil Khan.

ETV Bharat reports

सलमान खान की बहन अर्पिता खान ने 27 दिसम्बर के दिन अपने दूसरे बच्चे को जन्म दिया है. आज वह हॉस्पिटल से डिस्चार्ज होकर घर गईं.

अर्पिता अपने पति आयूष शर्मा के साथ हॉस्पिटल से बाहर आती नजर आईं. साथ में अर्पिता ने बेटे अहिल खान का हाथ पकड़ा है तो वहीं, आयूष ने न्यू बॉर्न बेबी को अपने गोद में लिया हुआ है.

ईटीवी भारत सितारा रिपोर्ट  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.